MDA International School Latur Bharti 2024 | एमडी रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथे 24 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

MDA International School Latur Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथील निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून ” PGT, TGT, अबॅकस शिक्षक, निवासी शिक्षक, लेखापाल, रेक्टर ( महिला /पुरुष ), बसचालक आणि शिपाई” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत. 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या MDA International School Latur Bharti 2024  भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन ई-मेल द्वारे पाठवायचे आहेत. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कूल यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • 24 रिक्त जागा भरण्याकरिता एमडी इंटरनॅशनल स्कूल यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • एमडी इंटरनॅशनल स्कूल येथील होणारा MDA International School Latur Bharti 2024  भरती मधून  ” PGT, TGT, अबॅकस शिक्षक, निवासी शिक्षक, लेखापाल, रेक्टर ( महिला /पुरुष ), बसचालक आणि शिपाई” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

न्यू सातारा कॉलेज सोलापूर येथे भरती.

MDA International School Latur Bharti 2024
MDA International School Latur Bharti 2024

MDA International School Latur Bharti 2024 | एमडीए इंटरनॅशनल स्कूल येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • या MDA International School Latur Bharti 2024  भरती मधील लेखापाल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एम.कॉम ही पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवारांनी टेलि प्राईम उत्तीर्ण केलेला असावा.
  • रेक्टर ( महिला / पुरुष ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीए / बीएससी / बीकॉम यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • निवासी शिक्षक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बी.ए / बीएससी / बीकॉम यापैकी कोणतीही पदवी मिळवलेली असावी. त्यानंतर उमेदवाराने बी.एड उत्तीर्ण केले असावेत.
  • बस चालक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सदरील MDA International School Latur Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बस चालविण्याकरिता आवश्यक बॅच आणि लायसन्स असणे गरजेचे आहे.
  • शिपाई या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • PGT पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदव्युत्तर पदवी त्यासोबत बीएड परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • TGT या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून H.Sc D.Ed / B.Sc B.eD यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अबॅकस शिक्षक या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा पदवी किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
  • सदरील MDA International School Latur Bharti 2024  भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण लातूर असणार आहे.
  • या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ” mdaroyalinternationalschool@gmail.com ” या ईमेल आयडी वर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांची मुलाखत 5 नोव्हेंबर 2024 रोजी “MDA शैक्षणिक परिसर, लातूर- नांदेड NH 361, कोलपा, पोस्ट – कासारखेडा, TQ आणि जिल्हा लातूर, महाराष्ट्र – 413531 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • लेखापाल या पदाकरिता एकूण दोन जागा आहेत. रेक्टर ( महिला / पुरुष ) या पदाकरिता एकूण पाच जागा रिक्त आहेत. निवासी शिक्षक या पदासाठी चार जागा रिक्त आहेत. बस चालक या पदाकरिता तीन जागा रिक्त आहेत. शिपाई या पदासाठी 10 जागा रिक्त आहेत.
  • MDA रॉयल इंटरनॅशनल स्कूल लातूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MDA International School Latur Bharti 2024 | एमडीए इंटरनॅशनल स्कूल येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • MDA रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथील होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत देण्यात आलेल्या ईमेल आयडी द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा नाही.
  • MDA रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथील भरती करिता ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी शाळेच्या पत्त्यावर पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करायचे नाहीत.
  • ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती लिहू नये. अर्ज भरत असताना सर्व माहिती अचूक पद्धतीने लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. अर्ज रद्द झाल्यास त्याला पूर्णपणे उमेदवार जबाबदार असणार आहे.
  • 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील MDA International School Latur Bharti 2024  भरती करिता अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणत्या उमेदवाराला अर्ज करता येणार नाही.
  • MDA रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथील MDA International School Latur Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात समजून घेतल्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

MDA International School Latur Bharti 2024 | MDA रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • MDA फाउंडेशनची स्थापना 2013 रोजी झालेली होती. विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवण्याकरिता या संस्थे कडून विविध प्रकारच्या सोयी आणि सुविधा पुरवण्यात येतात. बालवाडीपासून पीएचडी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उद्देश घेऊन या संस्थेने लातूर जिल्ह्यामध्ये CBSC अभ्यासक्रमाची शाळा 2017 मध्ये सुरू केलेली आहे. या विद्यालयाच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्यात येते. त्याचप्रमाणे विविध शाखेमध्ये विविध अभ्यासक्रमाचे वेगवेगळे प्रोजेक्ट लवकरच MDA फाउंडेशन द्वारे सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांन मधील विविध कलागुणांना वाव देण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात येते. जागतिक दर्जाच्या मूलभूत सुविधा MDA फाउंडेशनच्या शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येत असतात.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी स्वतःचा बायोडाटा दिलेला ई-मेल आयडी वरती पाठवायचा आहे.
  • शिक्षक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी भाषा परफेक्ट बोलता येणे आवश्यक आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या योग्य उमेदवारांकरिता नियमानुसार योग्य ते वेतन देण्यात येईल.
  • सदरील संस्थेचे चेअरमन आणि डायरेक्टर यांच्याकडे उमेदवाराला कोणत्याही वेळेस पदावरून कमी करण्याचा अधिकार असणार आहे.
  • सदरील MDA International School Latur Bharti 2024  भरतीसाठी देण्यात येणाऱ्या मुलाखतीचे स्थळ आणि दिनांक जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून त्या तारखेला उपस्थित राहणे गरजेचे आहे.
  • 5 नोव्हेंबर 2024 पासून सकाळी 9:00 वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुलाखत होणार आहे. याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. वेळ निघून गेल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीला प्रवेश मिळणार नाही.
  • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवार MDA फाउंडेशन यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकतात. भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
  • MDA रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील MDA International School Latur Bharti 2024  भरती मधून समाजशास्त्र, इंग्रजी, गणित, प्राथमिक शिक्षक, अबॅकस या शाखांमधील शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Leave a Comment