HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्याद्वारे भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 12 ऑक्टोबर 2024 ही भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) येथील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. इंजिन ड्रायव्हर, सारंग लष्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सीएमटीडी ( ओजी ), एमटीएस, एमटी फिटर, फोर क्लिप ऑपरेटर, अकुशल कामगार, टर्नर या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक सविस्तरपणे समजून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती मधून 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) येथील भरती मधून इंजिन ड्रायव्हर, सारंग लष्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सीएमटीडी ( ओजी ), एमटीएस, एमटी फिटर, फोर क्लिप ऑपरेटर, अकुशल कामगार, टर्नर या पदांकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे 210 जागांसाठी नोकरीची संधी
HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- इंजिन ड्रायव्हर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून ‘ इंजिन ड्रायव्हर ‘ म्हणून प्रमाणपत्र मिळवले असणे आवश्यक आहे.
- सारंग लष्कर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून सारंग म्हणून प्रमाणपत्र मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- लष्कर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे त्याचबरोबर उमेदवाराकडे तीन वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. उमेदवाराला तीन वर्षे जड वाहन चालवण्याचा अनुभव पाहिजे. उमेदवाराकडे आग विझवण्याचा विविध उपक्रमाचा वापराचा अनुभव पाहिजे. उमेदवाराकडे रेगुलर किंवा लष्करी फायर ब्रिगेड मध्ये काम केलेला अनुभव पाहिजे.
- फायरमन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. अर्ज करणारा उमेदवार शारीरिक दृष्ट्या सदरील काम करण्यासाठी सक्षम असावा.
- सिविलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ( ऑर्डिनरी ग्रेड ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हलके आणि व जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे वाहन दुरुस्ती संदर्भात ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- एमटीएस ( पिऊन ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा किंवा इतर समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे दोन वर्षे ऑफिस अटेंडंट म्हणून काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
- एमटीएस ( चौकीदार ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे दोन वर्षे चौकीदार म्हणून चांगल्या संस्थेमध्ये काम केलेला अनुभव गरजेचा आहे.
- MT फिटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे संबंधित शाखेचा ITI उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असावे. उमेदवाराकडे दोन वर्ष ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
- फोर्कलिफ्ट ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित शाखेत मधून ITI पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे तीन वर्ष कामाचा अनुभव असावा. या अनुभवामध्ये ITI दरम्यान मिळवलेला अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अकुशल कामगार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून मिळवलेली ITI पदवी असणे आवश्यक आहे. संबंधित शाखेमध्ये तीन वर्षे काम केलेला अनुभव उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
- टर्नर ( कुशल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने प्रशिक्षणार्थी कायदा 1961 अनुसार अप्रेंटिस शिप पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संबंधित ट्रेड चा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित शाखेमध्ये चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- सदरील HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 भरती मधून उमेदवाराला केंद्र सरकारद्वारे नोकरी मिळणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण 18 ते 30 वर्षापर्यंत राहील.
- सदरील HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 भरती मधून उमेदवारांना परमनंट सरकारी नोकरी मिळणार आहे.
- सदरील HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” द कमांडर, कोस्ट गार्ड रिजन ( पश्चिम ), वरळी सी फेस P.O. वरळी कॉलनी, मुंबई – 400030 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जमा करायचे आहेत.
- भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ठरवून दिलेल्या नमुना नुसारच करायचा आहे.
- भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) येथील भरतीसाठी अर्ज करण्याचा नमुना पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
- भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) द्वारा घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील नियम वाचा.
- भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्याकडून वरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात येणार नाही.
- सदरील HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराने त्याची संपूर्ण माहिती, पत्ता, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी गोष्टी खऱ्या सादर करायचे आहेत. जर यामध्ये काही खोटे आढळले तर अशा उमेदवाराचा अर्ज तात्काळ बाद केला जाईल. आणि त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- 12 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.
- कोस्ट गार्ड भरती येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) येथील भरती मधून फक्त ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांची निवड करण्यात येईल. अर्ज न करणाऱ्या उमेदवारांना भरतीमध्ये संधी देण्यात येणार नाही.
- सदरील HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 भरती करिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भारतीय तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
- भारतीय तटरक्षक दल येथील भरती मध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- भारतीय तटरक्षक दल येथील भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेमध्ये उमेदवाराकडे हॉल तिकीट असेल तरच बसून देण्यात येईल.
- भारतीय तटरक्षक दल येथील भरती संदर्भात अधिक माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.