NHM Aurangabad Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर यांच्यामार्फत निघालेल्या 22 जागांच्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 4 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. “वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, एएनएम, लसीकरण फील्ड मॉनिटर” या पदांकरिता सदरील भरती निघालेली आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरती करिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- 22 जागा राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर यांच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
- आरोग्य अभियान, संभाजीनगर यांच्या अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, एएनएम, लसीकरण फील्ड मॉनिटर” या पदांकरिता योग्य उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहे.
NHM Aurangabad Bharti 2024 | आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी खालील प्रमाणे.
- मेडिकल ऑफिसर ( मेटरनिटी होम ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS पदवी With DGO उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- फुल टाईम मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- लॅब टेक्निशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बीएससी पदवी उत्तीर्ण केलेली आवश्यक आहे. त्याचबरोबर DMLT उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- ANM पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ANM कोर्स मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- इम्युनायजेशन फिल्ड मॉनिटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी विषयाचे टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदरील NHM Aurangabad Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण औरंगाबाद महाराष्ट्र असणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता वेतन 17000 ते 60000 रुपये दरमहा असणार आहे.
- सदरील भरती मधील पदांकरिता वय मर्यादा 38 ते 43 वर्षापर्यंत आहे. मेडिकल ऑफिसर या पदासाठी वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत आहे.
- सदरील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ‘ National Health Mission Office, Data Centre, City Marvel Building, Aurangpura, Chhatrapati Sambhajinagar Office. ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत.
- या भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- ‘ Main Building Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar. ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
NHM Aurangabad Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरतीसाठी अर्ज करण्याची फक्त ऑफलाइन पद्धत उपलब्ध आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर यांच्याद्वारे कोणतीही अर्ज करण्याची ऑनलाइन पद्धत राबवण्यात आलेली नाही.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, शैक्षणिक तपशील, कामाचा अनुभव, आधार कार्ड यांसारख्या सर्व गोष्टी व्यवस्थित लिहायचे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली. किंवा अर्ज अपूर्ण राहिला तर असा अर्ज बाद करण्यात येईल. आणि त्यासाठी पूर्णपणे उमेदवार जबाबदार असेल.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दक्षता घ्यावी की 4 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- सदरील NHM Aurangabad Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NHM Aurangabad Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवार पात्र असू शकतात.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर यांच्याकडून कोणत्याही उमेदवारांना TA / DA भरतीसाठी येण्याकरिता देण्यात येणार नाही.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवारावर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीचे ठिकाण जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेले आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी दिलेल्या वेळेत यायचे आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीला प्रवेश मिळणार नाही.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी फॉर्मल कपड्यांमध्ये यायचे आहे.
NHM Aurangabad Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, संभाजीनगर येथील भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
- मेडिकल ऑफिसर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 60,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- लॅब टेक्निशियन या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 17000 रुपये वेतन मिळणार आहे.
- ANM पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 18,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- इम्युनायजेशन फिल्ड ऑफिसर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये इतके वेतन मिळेल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 150 रुपये मिळणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 100 रुपये मिळणार आहे.
- अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे आशा उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडून शारीरिक योग्यता प्रमाणपत्र सादर करायचे आहे.
- अर्ज करणाऱ्या शासकीय कर्मचारी किंवा शासन सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, दंडात्मक कारवाई, प्रशासकीय कारवाई या प्रकारची कारवाई झालेली नसावी.
- सदरील भरती मधील पदे पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. 2024- 25 च्या कृती आराखड्यामध्ये या पदांना मंजुरी मिळाली नाही तर 29 जून 2025 पर्यंत सदरील पदे राहतील. यानंतर ही पदे संपुष्टात येतील.
- सदरील भरती मधील पदे ही कंत्राटी स्वरूपाने भरली जाणारी पदे आहेत. ही पदे शासनाची पदे नाहीत. त्यामुळे या पदांसाठी शासकीय नियम,अटी आणि सवलती लागू होणार नाहीत.
- सदरील भरती मधील पदे केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून नामंजूर करण्यात आल्यानंतर उमेदवारांची सेवा तत्काळ बंद होईल.
- वरील NHM Aurangabad Bharti 2024 पदांसाठी अर्ज करणारा अर्जदार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे आहे. अर्जदारा वर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अर्ज सादर करण्यासाठी आणि मुलाखतीला येण्याकरिता उमेदवाराला प्रवासी भत्ता किंवा निवासी भत्ता देण्यात येणार नाही.
- सदरील भरती मधील संख्या कमी जास्त करण्याचे किंवा सदरील भरती स्थगित करण्याचे पूर्णपणे अधिकार माननीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका यांच्याकडे असतील.
- कंत्राटी पद्धतीने पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला सोयीनुसार कामाचे ठिकाण मिळणार नाही.
- सदरील NHM Aurangabad Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर वरती नियम व अटी मान्य असलेले लिहून द्यावे लागेल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत मध्ये नियोजित कामाच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक असेल. सात दिवसानंतर उमेदवार कामावर रुजू झाला नाही तर ते पद आपोआप संपुष्टात येईल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांची यादी मेरिट लिस्ट वेबसाईटवर सादर करण्यात येईल.