Shivneri Co op Credit Society Bharti 2024 | शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथे 25 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Shivneri Co op Credit Society Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत निघालेल्या 25 जागांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगली येथील भरती मधून 25 जागा विविध पदांसाठी भरण्यात येणार. सदरील भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑफलाइन पत्राद्वारे आणि ऑनलाईन ई-मेल द्वारे भरती करिता अर्ज करू शकतात. रिजनल हेड, शाखाधिकारी, कॅशिअर, क्लार्क, स्टेनो या पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2024 ही आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील लिहिलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक भरती.

Shivneri Co op Credit Society Bharti 2024 | शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथील भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • रिजनल हेड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. कॉम./एम. कॉम./ एम.बी.ए. यापैकी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. अर्ज करणारा उमेदवार ठेव संकलन व कर्ज वितरणाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी तत्पर असणे आवश्यक आहे.
  • शाखाधिकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून बी.कॉम / एम.कॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सदरील कामाचा चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • कॅशियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली बीकॉम किंवा एम.कॉम ही पदवी असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॅशियर पदावर काम केलेल्या चा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • क्लार्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बीकॉम किंवा एम.कॉम पदवी असणे गरजेचे आहे. द्वाराकडे क्लार्क म्हणून काम केलेला चा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • स्टेनो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी / पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्टेनो पदासाठी काम केल्याचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सांगली असणार आहे.
  • ज्या उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. असे उमेदवार सदरील भरती करिता ई-मेल द्वारे अर्ज करू शकतात.
  • shivnericredithr@gmail.com किंवा shivnericredit@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवार भरती करिता अर्ज करू शकतात.
  • ज्या उमेदवारांना सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे असे उमेदवार जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात.
  • ” शिवनेरी को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., सांगली विष्णुआण्णा पाटील खरेदी विक्री संघ इमारत, मार्केट यार्ड, सांगली पिन-४१६४१६ ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवार पत्राद्वारे अर्ज करू शकतात.
Shivneri Co op Credit Society Bharti 2024
Shivneri Co op Credit Society Bharti 2024
  • रिजनल हेड या पदासाठी एकूण 03 जागा रिक्त आहेत.
  • शाखा अधिकारी या पदाकरिता 06 जागा रिक्त आहेत.
  • कॅशियर पदाकरिता 05 जागा रिक्त आहेत.
  • क्लर्क या पदाकरिता 10 जागा रिक्त आहेत.
  • स्टेनो या पदासाठी 01 जागा रिक्त आहेत.
  • रिजनल हेड या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण तीन रिजन मध्ये असेल. त्या रिजन पुढील प्रमाणे. 1] सातारा रिजन – ( नागठाणे, भुईंज, कोरेगाव, रहिमतपूर, पुसेगाव ) 2] सातारा रिजन – ( पुसेसावळी, मसूर, कडेगाव, वडूज, विटा ) 3] सांगली रिजन – ( सांगली, आरग, सलगरे, शिरढोण, डफळापुर ) या रिजन मध्ये उमेदवारांना काम करावे लागेल.
  • शाखा अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सहा रिजन मध्ये काम करावे लागणार आहे. रिजन पुढील प्रमाणे. 1] सातारा- ( नागठाणे ) 2] सातारा – ( भुईंज, पाचवड ) 3] सातारा – ( पुसेगाव ) 4] सातारा – [ मसूर ] 5] सातारा – ( वडूज ) 6] सांगली – ( विटा ) या ठिकाणी उमेदवारांसाठी काम असणार आहे.
  • कॅशियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला पाच रिजन मध्ये काम करावे लागणार आहे. कामाचे रिजन पुढील प्रमाणे. 1] नागठाणे जिल्हा. सातारा 2] भुईंज – पाचवड जिल्हा सातारा 3] पुसेगाव जिल्हा सातारा 4] वडूज जिल्हा सातारा 5] विटा जिल्हा सांगली यापैकी कोणत्याही एका रिजन मध्ये उमेदवाराला काम करावे लागणार आहे.
  • क्लार्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पुढीलपैकी कोणत्याही एखाद्या रिजन मध्ये काम करावे लागणार आहे. 1] नागठाणे, जिल्हा सातारा 2] भुईंज- पाचवड जिल्हा सातारा 3] पुसेगाव जिल्हा सातारा 4] वडूज जिल्हा सातारा 5] विटा जिल्हा सांगली या जागांवर उमेदवारांना काम करावे लागणार आहे.
  • स्टेनो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला रहिमतपूर येथे काम करावे लागेल.
  • शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली येथील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Shivneri Co op Credit Society Bharti 2024 | शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली येथील भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. पण ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही वेबसाईट देण्यात आलेली नाही.
  • ऑनलाईन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणतीही माहिती चुकीची भरू नये. चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
  • सदरील भरती करिता 20 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी भरती करिता प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करावी.

Shivneri Co op Credit Society Bharti 2024 | शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • सदरील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच पात्र असू शकतात.
  • शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली  यांच्याकडून अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
  • शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली  येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवाराला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेचे अहर्ता पूर्ण करणारे प्रमाणपत्र सादर करायचे आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरती संदर्भात संपूर्ण माहिती समजून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

Shivneri Co op Credit Society Bharti 2024 | शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे.

  • सदरील भरती ची जाहिरात शिवनेरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली यांच्या सचिव द्वारे जाहीर करण्यात आलेली आहे.
  • 20 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
  • 20 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी दिलेल्या पद्धतीनुसारच करायचे आहेत.
  • जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता सदरील उमेदवारांकडून होत असेल तरच उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवारांनी कसल्याही प्रकारचा वशिला वापरू नये. असा प्रकार करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • सदरील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती समजून घेण्याकरिता जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

Leave a Comment