Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिका येथे 38 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Thane Mahanagarpalika Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण ठाणे महानगरपालिका त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 38 जागांच्या नोकरी संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ठाणे महानगरपालिका येथील भरती मधून 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 21 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत सदरील भरती करिता उमेदवार अर्ज करू शकतात कारण ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सदरील भरती करिता उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ठाणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता खालील देण्यात आलेली माहिती उमेदवारांनी संपूर्ण वाचावी.

  • 38 रिक्त जागांकरिता ठाणे महानगरपालिका यांच्याकडून भरती आयोजित करण्यात आलेली आहे.
  • प्रसूती आणि स्त्रीरोग, ऍनेस्थेसिया, बालरोग, सामान्य औषध, रेडिओलॉजी, छातीचे तज्ञ या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड ठाणे महानगरपालिका कडून करण्यात येणार आहे.

शिवनेरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे भरती.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिका येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ या Thane Mahanagarpalika Bharti 2024 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS MS / D.G.O DNB यापैकी कोणतीही पदवी प्रसूती आणि स्त्री रोग शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • ऍनेस्थेसिया या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBB MD / DA DNB यापैकी कोणतीही पदवी ऍनेस्थेसिया या शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • बालरोग तज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS MD / DCH DNB यापैकी कोणतीही पदवी बालरोग तज्ञ शाखेमधून उत्तीर्ण केले असावे.
  • जनरल मेडिसिन डॉक्टर या Thane Mahanagarpalika Bharti 2024 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MBBS MD / FCPS Medicine DNB. पैकी कोणतीही पदवी मेडिसिन शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • रेडिओलॉजी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MBBS MD / Diploma Radiology / DNB Radiology. ही पदवी रेडिओलॉजी विभागातून उत्तीर्ण केले असावे.
Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024
  • छाती रोग तज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS, MD Chest DTCD ही पदवी उत्तीर्ण केलेल्या असावी.
  • ठाणे महानगरपालिका यांच्याद्वारे सदरील Thane Mahanagarpalika Bharti 2024 भरती करिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • ठाणे महानगरपालिकेच्या Thane Mahanagarpalika Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण ठाणे असणार आहे.
  • ठाणे महानगरपालिकेच्या Thane Mahanagarpalika Bharti 2024 भरती साठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ‘ नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळ मजला, पांचपाखाडी, ठाणे ‘ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी भरती करिता अर्ज सादर करायचे आहेत.
  • प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ या पदाकरिता सहा जागा रिक्त आहेत.
  • ऍनेस्थेसिया या पदाकरिता एकूण 08 जागा रिक्त आहेत.
  • बालरोग तज्ञ या पदाकरिता एकूण 10 जागा रिक्त आहेत.
  • जनरल मेडिसिन या पदासाठी एकूण 04 जागा रिक्त आहेत.
  • रेडिओलॉजी या पदाकरिता एकूण 08 जागा रिक्त आहेत.
  • छाती रोग तज्ञ या पदाकरिता 02 जागा आहेत.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • ठाणे महानगरपालिका यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहुन सादर करायचे आहेत.
  • सदरील Thane Mahanagarpalika Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा ठाणे महानगरपालिका यांच्याद्वारे देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही लिंक द्वारे अर्ज करू नये.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज करत असताना अर्जामध्ये स्वतःची शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, वय या सर्व गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • 21 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर अर्ज कोणत्याही उमेदवाराने करू नयेत. कारण ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • कोणत्याही उमेदवाराने ठाणे महानगरपालिका येथील Thane Mahanagarpalika Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात वाचून झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • ठाणे महानगरपालिका येथील Thane Mahanagarpalika Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच सदरील भरती करिता अर्ज करू शकतात.
  • ठाणे महानगरपालिका येथील भरतीसाठी सहभाग घेणाऱ्या उमेदवाराला महानगरपालिके कडून TA / DA देण्यात येणार नाही.
  • ठाणे महानगरपालिका येथील Thane Mahanagarpalika Bharti 2024 भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराकडून अनुचित प्रकार घडला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • ठाणे महानगरपालिका संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवार ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
  • ठाणे महानगरपालिके द्वारे देण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिका भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे

  • महाराष्ट्र राज्यात असलेल्या संपूर्ण महानगरपालिका एक महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे ठाणे महानगरपालिका आहे. नव्याने विकसित झालेल्या ठाणे शहराचे प्रशासकीय काम पाहण्याचे काम ठाणे महानगरपालिकेत द्वारे करण्यात येते. या महानगरपालिकेत द्वारे दरवर्षी नवीन उमेदवारांना रोजगाराची संधी देण्यात येते. जे उमेदवार ठाणे महानगरपालिकेच्या रोजगारासाठी शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य विकसित करतील आशा उमेदवारांना महानगरपालिका द्वारे भरतीची संधी मिळते.
  • ठाणे महानगरपालिकेत द्वारे पुरवण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेकरिता विविध वैद्यकीय तज्ञांची आवश्यकता महानगरपालिकेला असते. आशा वैद्यकीय तज्ञांची भरती काढण्याकरिता महानगरपालिके कडून सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग – महिलांच्या आरोग्यासंदर्भात वैद्यकीय समस्या सोडविण्याकरिता या पदाच्या डॉक्टरांची आवश्यकता आहे. बाळंतपण काळात येणाऱ्या समस्या, गर्भधारणा या समस्या वरती वैद्यकीय उपचार देण्याकरिता निवड करण्यात आलेला डॉक्टर सक्षम असावा.
  • ऍनेस्थेसिया – कोणत्याही रुग्णावर शस्त्रक्रिया करायचे असेल त्यावेळेस त्या रुग्णाला ऍनेस्थेसिया देण्याचे काम सदरील उमेदवारांवर असणार आहे. पेशंटच्या जीवाचे रक्षण करणे हे पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराचे काम असणार आहे.
  • बालरोग – लहान मुलांच्या स्वास्थ्या बद्दल च्या समस्या सोडविण्याकरिता सदरील उमेदवार सक्षम असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी बालरोग तज्ञांना घ्यावी लागणार आहे. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना बालकांच्या किरकोळ आजारापासून गंभीर आजारांवर उपचार द्यावे लागणार आहेत.
  • जनरल मेडिसिन – नागरिकांना दररोजच्या जीवनात होणाऱ्या आजारांवर उपचार जनरल मेडिसिन डॉक्टरांना द्यावी लागणार आहेत. संसर्गजन्य रोगांचा उपचार या पदावर नियुक्त झालेल्या डॉक्टरांना करावा लागणार आहे.
  • रेडिओलॉजी – या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना रुग्णांचे एक्स-रे, एमआरआय, सिटीस्कॅन यांच्याद्वारे रुग्णांच्या शरीरामधील बदलांचे निदान करावे लागणार आहे.
  • छाती रोग तज्ञ – या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना विशेषता छातीच्या, फुफ्फुसांच्या, श्वसनाच्या आजारांवर उपचार द्यावा लागणार आहे.
  • वरील पदांसाठी मिळालेल्या अर्जांची तपासणी करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा चूक आढळल्यास त्या उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • ठाणे महानगरपालिका यांच्याद्वारे निघालेल्या भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीमध्ये उमेदवारांना संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्या अनुषंगाने उमेदवारांनी पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करायचा आहे.

Leave a Comment