Bank of Baroda Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बँक ऑफ बडोदा, मुंबई येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 592 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून कंत्राटी तत्त्वावर पदे भरली जाणार आहेत. सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2024 आहे. या भरती करिता आलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. बँक ऑफ बरोडा येथील भरती करिता अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहिती करीता इच्छुक उमेदवारांनी खालील देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- बँक ऑफ बरोडा येथील होणाऱ्या भरती मधून 592 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- बँक ऑफ बडोदा येथील भरती मधून विविध शाखेतील विविध क्षेत्रांमधील मॅनेजर पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
एमडी रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथे भरती.
Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा येथील होणाऱ्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- सदरील Bank of Baroda Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायला 30 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून सुरुवात करायची आहे. 19 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज जमा करण्याची आणि पेमेंट जमा करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.
- सदरील Bank of Baroda Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया फी जमा केल्यानंतर पूर्ण होईल. अर्ज जमा केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत झेरॉक्स काढून स्वतः जवळ ठेवायची आहे. भविष्यात काही अडचणीसाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विनंती करण्यात येते की उमेदवारांनी बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यावरून त्या उमेदवारांना कॉल लेटर / ॲडव्हाइस, जर उमेदवाराला काही अडचण असेल तर उमेदवारांनी ई-मेल करावा. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता जाहिरातीत करण्यात आलेले बदल उमेदवारांनी लिहायचे आहेत.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची माहिती किंवा सदरील भरती संदर्भात संपूर्ण माहिती उमेदवाराला त्याने ऑनलाईन अर्ज भरत असताना देण्यात आलेला ईमेल आयडी वरती कळवण्यात येईल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे जर शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी सहा महिन्याचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना राहिले करण्यात येणार नाही.
- Bank of Baroda Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जर संपूर्ण भारतभर काम करणाऱ्या उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करावा.
- मॅनेजर ( बिझनेस फायनान्स ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून CA किंवा पूर्णवेळ MBA ( फायनान्स ) ही पदवी मिळवलेली असावी. सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कमीत कमी एक वर्ष संबंधित शाखेमधून अनुभव मिळवलेला असावा.
- रिलेशनशिप मॅनेजर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पूर्णवेळ अभ्यासक्रमातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवारांनी पूर्णवेळ अभ्यासक्रमातून एमबीए ( मार्केटिंग आणि फायनान्स ) या क्षेत्रामधून उत्तीर्ण केलेले असावे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही बँकेमधून तीन वर्ष रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करण्याचा अनुभव मिळवलेला असावा.
- हेड – AI या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BE / B.TECH पदवी कॉम्प्युटर सायन्स / माहिती तंत्रज्ञान / माहिती विज्ञान या शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी. सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जर MS किंवा MBA पदवी असेल तर आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव संबंधित क्षेत्रात असणे गरजेचे आहे.
- हेड- मार्केटिंग ऑटोमेशन या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचप्रमाणे उमेदवारांनी एमबीए पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी 10 वर्षाचा काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- हेड- मर्चंट बिझनेस एकवायरिंग पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जर MBA / PGDM ही पदवी असेल तर आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सेल्स मध्ये काम केलेला कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव असावा.
- प्रोजेक्ट मॅनेजर हेड या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून BE / B.TECH ही पदवी माहिती तंत्रज्ञान / कॉम्प्युटर विज्ञान / ECE यापैकी कोणत्याही शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सदरील कामाचा बारा वर्षाचा अनुभव मिळवलेला असावा. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे बँकेमध्ये काम केलेला तीन वर्षाचा अनुभव असावा.
- डिजिटल पार्टनरशिप लीड या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पूर्णवेळ अभ्यासक्रमातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जर दोन वर्षे पूर्णवेळ अभ्यासक्रमातून एमबीए उत्तीर्ण केलेले असेल तर अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जर काम करण्याचा आठ वर्षाचा अनुभव असेल तर अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- या Bank of Baroda Bharti 2024 भरती मधील पदांसाठी विविध पदांकरिता वय मर्यादा वेगवेगळी आहे. वय मर्यादा व्यवस्थित समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या GEN / OBC / EWS उमेदवाराला शुल्क 600 रुपये असणार आहे. SC / ST / PWD / महिला या प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क ₹100 असणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
- सदरील वरती मधून ज्या उमेदवारांना पदावर नियुक्ती मिळेल आशा उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
- बँक ऑफ बरोडा येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- बँक ऑफ बरोडा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.
Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बरोडा येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- बँक ऑफ बडोदा येथील होणाऱ्या भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी इतर कोणत्याही फसव्या वेबसाईट द्वारे अर्ज करायचा नाही.
- बँक ऑफ बडोदा येथील होणाऱ्या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे नाहीत. बँक ऑफ बरोडा यांच्या अधिकृत पत्त्यावर कोणत्याही उमेदवाराने भरतीसाठी अर्ज करू नयेत.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जामध्ये कोणतीही माहिती जसे की पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, पिनकोड चुकीची करू नये. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- 19 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी बँक ऑफ बरोडा यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्याकरिता उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वरून जाहिरात पहावी.
- बँक ऑफ बरोडा येथील Bank of Baroda Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.