Bombay High Court Bharti 2024 | मुंबई हायकोर्ट येथे 49 जागांसाठी भरती.

Bombay High Court Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई हायकोर्ट या ठिकाणी निघालेल्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 49 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून ” संसाधन कर्मचारी ” या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली ऑनलाइन शेवटची तारीख आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचे आहेत. मुंबई हायकोर्ट येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्याचप्रमाणे अधिक माहिती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.

  • मुंबई उच्च न्यायालय येथील होणाऱ्या भरती मधून 49 जागा भरण्यात येणार आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालयातील भरती मधून संसाधन कर्मचारी या पदासाठी जागा रिक्त आहेत.

बँक ऑफ बरोडा येथे भरती.

Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय येथील होणाऱ्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • मुंबई उच्च न्यायालय येथील गट अ ते गट क मधील रिटायर अधिकारी आणि रिटायर कर्मचारी सदरील मुंबई उच्च न्यायालयाच्या भरती करिता पात्र असणार आहेत. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कंपल्सरी रिटायरमेंट घेतलेली असेल तर अशा उमेदवाराला पात्र ठरवता येणार नाही. प्रोबेशन काळामध्ये डिस्चार्ज घेणाऱ्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. परमनंट रिटायर असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करणे आणि डिजिटल स्वरूपात सेव्ह करणे हे काम देण्यात येणार आहे. सदरील डिजिटल स्वरूपाच्या तयार केलेल्या फाईल उमेदवाराला दिलेल्या इंडेक्स प्रमाणे अनुक्रमाने लावता आले पाहिजेत.
  • सदरील काम पूर्ण करण्याकरिता उमेदवाराला टीम वर्क ने काम करावे लागणार आहे. टीमवर्क ने काम करत असताना उमेदवाराला इतर लोकांना सहाय्य करून काम करावे लागणार आहे.
  • पात्र असलेल्या उमेदवारांनी स्वखर्चाने मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. हजर राहण्याची तारीख आणि वेळ उमेदवाराला मुलाखतीमध्ये देण्यात आलेली आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी मुख्य न्यायाधीशांकडून तपासून घेण्यात येणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 31,064 रुपये वेतन मिळणार आहे. या वेतनात गरजेनुसार कमी जास्त करण्यात येणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमित स्वरूपाच्या कामगारांना प्रमाणे कोणताही सुविधा मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे अधिक मानधन मिळणार नाही.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांचा नोकरीचा कालखंड एक वर्षाकरिता असणार आहे. सदरील उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नोकरीवर नियुक्त करण्यात येणार आहे. सदरील उमेदवाराला सोपवण्यात आलेले काम उमेदवारांनी एक वर्षाच्या आत मध्ये पूर्ण करायचे आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना महिन्याचा नोटीस पिरियड देऊन पदावरून कमी करण्यात येऊ शकते. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे काम समाधानकारक नसेल तर अशा उमेदवाराला पदावरून लगेच निवृत्ती करण्यात येईल.
  • सदरील पदावर काम करणाऱ्या उमेदवारांनी कामासंदर्भात गोपनीयता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. उमेदवारांनी काम करत असताना सदरील काम जबाबदारीने करायचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सदरील अर्ज एका ठराविक फॉरमॅटमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर उमेदवारांनी प्लेयर्स ऑफ लाईन पत्राद्वारे “Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001 ” या पत्त्यावर 5 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा करायचे आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार ई-मेल द्वारे सुद्धा अर्ज करू शकतात. ईमेल द्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी rgestt-bhc@nic.in या ईमेल आयडी वरती आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे जाहिरातीत देण्यात आलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टाद्वारे किंवा स्पीड पोस्ट द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत. इतर कोणत्याही माध्यमाने उमेदवारा अर्ज पाठवू शकत नाहीत. ई-मेल द्वारे अर्ज पाठवायचा ई-मेल आयडी जाहिरातीत देण्यात आलेला आहे.
  • ऑनलाईन वेबसाईट द्वारे अर्ज भरण्याची सुविधा मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून देण्यात आलेली नाही. ऑनलाइन अफवा पसरवणाऱ्या वेबसाईटद्वारे कोणत्याही उमेदवारांनी आपले अर्ज भरायचे नाहीत. असे करणाऱ्या उमेदवाराची फसवणूक झाल्यास त्याला उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज भरायचा नमुना देण्यात आलेला आहे अशा प्रमाणेच उमेदवारांनी आपले अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरताना उमेदवारांनी अर्जामध्ये खडाखोड करू नये. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती देऊ नये. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. अर्ज रद्द झाल्यास त्याला उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
  • 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात वाचल्यानंतर उमेदवारांनी जाहिरात समजल्या नंतरच अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी दिलेल्या पद्धतीने अर्ज केलेला आहे असे उमेदवाराचा रेल्वे भरतीच्या प्रक्रिये करिता पात्र असणार आहेत. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवारांना भरतीला उपस्थित राहता येणार नाही.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरतीसाठी मुलाखतीकरिता येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला स्वखर्चाने यावे लागणार आहे. कोणत्याही उमेदवाराला मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून TA / DA देण्यात येणार नाही. याचे उमेदवारांनी काळजी घ्यावी.
  • मुंबई उच्च न्यायालय यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी. जाहिरातीमध्ये संकेतस्थळ देण्यात आलेले आहे.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील होणारा भरती अंतर्गत पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने जरा अनुचित प्रकार केला. तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे संबंधित उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील होणाऱ्या भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानुसार अर्ज करावा.
  • मुंबई उच्च न्यायालय येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • या भरती करिता उमेदवारांनी अर्ज लिहीत असताना स्वतःच्या पद्धतीने न लिहिता. न्यायालयाद्वारे अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी त्याप्रमाणेच आपले अर्ज लिहायचे आहेत. ई-मेल द्वारे अर्ज करताना उमेदवारांनी संबंधित ईमेल आयडी वरती अर्ज करायचे आहेत.

Leave a Comment