CRPF Bharti 2024 | केंद्रीय राखीव पोलीस दल येथे 124 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

CRPF Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 124 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘उपनिरीक्षक ( मोटार मेकॅनिक )’ या पदाकरिता योग्य उमेदवार सदरील भरती मधून निवडण्यात येणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2024 ही आहे. सादरी का भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरती संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. खालील देण्यात आलेला लेख उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावा.

  • 124 रिक्त जागांकरिता केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्याकडून भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • ‘ उपनिरीक्षक ( मोटार मेकॅनिक )’ या पदासाठी सदरील भरती मध्ये योग्य उमेदवार केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्याकडून निवडण्यात येणार आहेत.

मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती

CRPF Bharti 2024 | केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची मर्यादा खालील प्रमाणे.

  • केंद्रीय राखीव पोलीस दल येथील CRPF Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा आणि संबंधित शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला असणे गरजेचे आहे.

     

  • या CRPF Bharti 2024  भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 वर्ष ते 56 वर्षापर्यंत असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात येणार आहे. एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे. सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन मिळेल.

     

  • या CRPF Bharti 2024  भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला CISF मध्ये उपनिरीक्षक ( मोटार मेकॅनिक ) या पदावर नियुक्त होणार आहे. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

     

  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही उमेदवाराला शुल्क द्यावा लागणार नाही.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 35,400 ते 112400 रुपये वेतन मिळणार आहे.

     

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जाबरोबर स्वतःचा बायोडाटा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत मध्ये पाठवायचे आहे. सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे CRPF यांच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यावी.

     

  • केंद्रीय राखीव पोलीस सुरक्षा दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
CRPF Bharti 2024 
CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024 | केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • केंद्रीय राखीव पोलीस दल येथील CRPF Bharti 2024  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.

     

  • सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून इतर कोणत्याही ऑनलाइन पोर्टल वरती अर्ज भरायचा नाही.

     

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्याकडून देण्यात आलेल्या फॉरमॅट मध्ये किंवा अर्जाचा नमुना नुसार उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. येत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खडाखोड करू नये. जेणेकरून लिहिलेली माहिती समोरच्या व्यक्तीला समजणार नाही. लिहिलेली माहिती समोरच्या व्यक्तीला समजले नाही किंवा अर्ज अपूर्ण लिहिला गेला तर अशा प्रकारचा अर्ज बाद करण्यात येईल.

     

  • 24 ऑक्टोबर 2024 ही सदरील CRPF Bharti 2024  भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे.

     

  • केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करायला सुरुवात करावी.

CRPF Bharti 2024 | केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांची निवड करण्यात येईल. अर्ज न केलेल्या उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार नाही.

     

  • केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत असताना आशा उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.

     

  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने दबाव तंत्राचा उपयोग करून पदावर निवड होण्याचा प्रयत्न केला. तर अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

     

  • केंद्रीय राखीव पोलीस दल येथील CRPF Bharti 2024  भरतीच्या प्रक्रिये दरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

     

  • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी.

CRPF Bharti 2024 | केंद्रीय राखीव पोलीस दल येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याचा फॉर्म उमेदवारांकरिता जाहिरातीच्या शेवटी केंद्रीय राखीव पोलीस सुरक्षा दल यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

     

  • सुरुवातीला उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव आणि पत्ता कॅपिटल लेटर मध्ये इंग्लिश मध्ये लिहायचा आहे. त्यानंतर उमेदवारांनी जन्मतारीख इसवीसन स्वरूपात लिहायचे आहे. त्यानंतर उमेदवारांनी रिटायर झालेली तारीख लिहायचे आहे.

     

  • चौथ्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण शैक्षणिक क्वालिफिकेशन लिहायचे आहे. उमेदवारांनी आतापर्यंत ज्या पदावर काम केलेले आहे अशा कामाचा तपशील लिहायचा आहे.

     

  • उमेदवाराने यापूर्वी ज्या पदावर काम केले आणि ज्या संस्थेबरोबर काम केले याबाबतचा तपशील लिहायचा आहे. त्यामध्ये काम सुरू केलेल्या ची तारीख आणि काम संपलेली तारीख. त्यानंतर कामासाठी किती वेतन मिळत होते याबाबतचा तपशील. कामाचे स्वरूप कसे होते याबाबतची माहिती. उमेदवारांनी लिहायचे आहे.

     

  • उमेदवाराने कंत्राटी पद्धतीने किंवा कायमस्वरूपी पद्धतीने कोणत्या पद्धतीने काम केलेले आहे अशा पद्धतीचा उल्लेख करणे गरजेचे आहे. ज्यादिवशी उमेदवार कामावर नियुक्त झाला त्या दिवसाची तारीख उमेदवारांनी लिहायची आहे. कोणत्या ऑफिसला सुरुवातीला जॉईन झाला त्या ऑफिसचे नाव लिहायचे आहे. सेंट्रल गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन, गव्हर्मेंट स्वायतत्ता खालील संस्था किंवा इतर कोणत्या संस्थेमध्ये काम केलेले आहे त्याग संस्थेचे स्वरूप सांगायचे आहे.

     

  • आता सध्याला उमेदवार जर कोणत्याही ठिकाणी काम करत असेल तर त्या ठिकाणी पदावर काम करत आहे त्या पदाचे नाव. त्या संस्थेचे नाव उमेदवारांनी लिहायचे आहे. सध्या काम करत असलेल्या ठिकाणी उमेदवाराला किती पगार मिळत आहे. तो पगार उमेदवारांनी लिहायचा आहे. अर्ज करणारा उमेदवार जर SC / ST / OBC प्रवर्गातील असेल तर त्या प्रवर्गा बाबत उमेदवारांनी माहिती लिहायची आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवाराला अर्जामध्ये लिहिलेली संपूर्ण माहिती आणि अर्जासोबत जोडलेले संपूर्ण कागदपत्रे योग्य आणि बरोबर आहेत याबाबत लिहून द्यावे लागेल. त्यासाठी उमेदवाराला अर्जाच्या शेवटी देण्यात आलेल्या जागेमध्ये स्वतःची सही करावी लागणार आहे. जर देण्यात आलेली माहिती खोटी असेल तर उमेदवारावर कायदेशीर कारवाई होईल.
  • केंद्रीय राखीव पोलीस दल येथील CRPF Bharti 2024  भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते अधिक माहिती करिता भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment