GMC Kolhapur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 102 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

GMC Kolhapur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 102 जागांसाठी निघालेल्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील भरती मधून 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्रयोगशाळा परिचर ( महाविद्यालय ), शिपाई ( महाविद्यालय ), मदतनीस ( रुग्णालय ), क्ष किरण परिचर ( रुग्णालय ), शिपाई ( रुग्णालय ), प्रयोगशाळा परिचर ( रुग्णालय ), रक्तपेढी परिचर ( रुग्णालय ), अपघात सेवक ( रुग्णालय ), बाह्य रुग्णसेवक ( रुग्णालय ), कक्ष सेवक ( रुग्णालय ) या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • 102 जागांसाठी होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील भरती संदर्भातील अधिक माहिती खालील प्रमाणे.
  • सदरील भरती मधून प्रयोगशाळा परिचर ( महाविद्यालय ), शिपाई ( महाविद्यालय ), मदतनीस ( रुग्णालय ), क्ष किरण परिचर ( रुग्णालय ), शिपाई ( रुग्णालय ), प्रयोगशाळा परिचर ( रुग्णालय ), रक्तपेढी परिचर ( रुग्णालय ), अपघात सेवक ( रुग्णालय ), बाह्य रुग्णसेवक ( रुग्णालय ), कक्ष सेवक ( रुग्णालय )  या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटी येथे भरती.

GMC Kolhapur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

  • वरील GMC Kolhapur Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क 1000 रुपये असणार आहे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 900 रुपये असणार आहे.
  • सदरील भरती मधील पदांची भरती सरळसेवेद्वारे होणार आहे.
  • सदरील भरतीची परीक्षा ही आयबीपीएस द्वारे देण्यात येणार आहे.
  • या GMC Kolhapur Bharti 2024 भरती करिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी पूर्ण केली म्हणून त्यांना संबंधित पदावर हक्क सांगता येणार नाही.
  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • शासकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता वय मर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांकरिता वय मर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या माजी सैनिकांनी सेवा बजावल्यानंतर तीन वर्षापर्यंत किंवा वयाच्या 45 वर्षापर्यंत सदरील भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, खेळाडू, मागासवर्गीय या प्रवर्गातील उमेदवारांकरिता वय मर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत राहील.
  • सुशिक्षित बेरोजगार / अंशकालीन पदवीधर यांच्याकरिता अर्ज करण्याचे वय 18 ते 55 वर्षापर्यंत असावे.
GMC Kolhapur Bharti 2024
GMC Kolhapur Bharti 2024

GMC Kolhapur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी होणारी परीक्षा ही एकूण 200 गुणांची असेल. यामध्ये एकूण 100 प्रश्न असतील.
  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित हे विषय सदरील चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक विषयानुसार मार्क्स खालीलप्रमाणे असतील.
  • मराठी विषयासाठी 50 गुण असतील. इंग्रजी विषयाकरिता 50 गुण असतील. सामान्यज्ञान या विषयाकरिता 50 गुण असणार आहेत. एक चाचणी किंवा अंकगणित या पदाकरिता 50 गुण राहतील.
  • सदरील चाचणीमध्ये एकूण 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स असतील.
  • सदरील देण्यात येणाऱ्या परीक्षा करिता कालावधी दोन तास (120 मिनिट ) असेल.
  • सदरील परीक्षा ही संगणकावर आधारित बहुपर्यायी चाचणी असणार आहे. सदरील प्रश्नपत्रिका मधील प्रश्ना साठी दोन गुण देण्यात आलेले आहेत.
  • सदरील भरती ही गट- ड ( वर्ग चार ) या गटातील पदांसाठी होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार परीक्षेचा दर्जा भारतामधील होणाऱ्या 10वी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही.
  • भरती मधील पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये उमेदवारांनी गुणवत्ता यादीमध्ये येण्याकरिता एकूण गुणांच्या 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • सदरील घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांना समान गुण मिळतील. आशा उमेदवारांपैकी योग्य उमेदवाराची निवड महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल.
  • सदरील GMC Kolhapur Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या संदर्भातील पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या चा पुरावा, वैध असणारे नॉन क्रिमिलियर, दिव्यांग व्यक्ती म्हणून प्राप्त असलेला पुरावा, खेळाडू आरक्षण प्राप्त असलेला पुरावा, अनाथ आरक्षणासाठी चा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी चा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी चा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी चा पुरावा, नावात बदल झाला असेल तर त्या संदर्भातील पुरावा हे सर्व पुरावे उमेदवारांना अर्ज करताना सादर करावे लागणार आहेत.

GMC Kolhapur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे होणाऱ्या भरती संदर्भात खालील नियम वाचा.

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • सदरील GMC Kolhapur Bharti 2024 भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची कोणती सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आलेली नाही.
  • राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सादर करण्यात येणारी सर्व कागदपत्रे खरी सादर करावेत. जर उमेदवार द्वारे कोणतेही कागदपत्र बनावट सादर करण्यात आले तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • 20 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • या वैद्यकीय महाविद्यालयातील भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

GMC Kolhapur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांमधून च योग्य उमेदवार नियुक्त केले जातील.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला महाविद्यालयाकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
  • GMC Kolhapur Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याद्वारे देण्यात आलेल्या वेबसाईट द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहत असताना फॉर्मल कपड्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • 20 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची दिनांक आहे.

GMC Kolhapur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील भरती संदर्भात महत्त्वाच्या तारीख खालील प्रमाणे.

  • 20 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • 20 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करावा. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • सदरील GMC Kolhapur Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. उमेदवारांना संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत मिळून जाईल.

Leave a Comment