ICMR-NIRRCH Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या होणाऱ्या भरती मधून ” प्रकल्प तांत्रिक सहाय्यक- III आणि क्षेत्र सहाय्यक ” या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 6 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहितीसाठी खालील लिहिण्यात आलेला लेख वाचावा.
- जागा भरण्याकरिता राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई येथील होणाऱ्या भरती मधून ” प्रकल्प तांत्रिक सहाय्यक- III आणि क्षेत्र सहाय्यक ” या दोन पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ऑल इंडिया लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी.
ICMR-NIRRCH Bharti 2024 | राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- प्रकल्प तांत्रिक सहाय्यक – III या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.sc / M.A यापैकी कोणतीही पदवी क्लीनिकल व काउंसलिंग सायकॉलॉजी मध्य उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एक ते तीन वर्षाचा अनुभव क्लिनिकल वर्कचा असावा
- क्षेत्र सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बॅचलर इन सायकॉलॉजी ही पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवारांनी एक वर्षाचा अनुभव घेतलेला असावा. किंवा अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून MA / M.Sc ही पदवी क्लीनिकल काउंसलिंग मधून उत्तीर्ण केलेली असावी. किंवा उमेदवाराने मेडिकल मधून स्पेशलायझेशन केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला जर हिंदी आणि मराठी भाषा व्यवस्थित बोलता येत असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जर उमेदवाराकडे वृद्धाश्रम मध्ये काम करण्याचा अनुभव असेल तर उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. प्रवास करणाऱ्या आणि फील्ड वर्क करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल.
- सदरील ICMR-NIRRCH Bharti 2024 भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता वय मर्यादा 35 वर्षांपर्यंत असणार आहे. पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
- प्रकल्पा तांत्रिक सहाय्यक- III या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 35,560 रुपये वेतन मिळणार आहे.
- क्षेत्र सहाय्यक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 26,800 रुपये वेतन मिळणार आहे.
- प्रकल्प तांत्रिक सहाय्यक-III या पदासाठी एकूण एक जागा रिक्त आहे. क्षेत्र सहाय्यक या पदासाठी एकूण तीन जागा रिक्त आहेत.

- राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्था येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
ICMR-NIRRCH Bharti 2024 | राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्था येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.
- राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्था येथील ICMR-NIRRCH Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या वेबसाईट द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ई-मेल द्वारे कोणीही अर्ज करायचा नाही.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्था यांच्याकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी सदरील भरती करिता ऑफलाइन संस्थेच्या पत्त्या वरती पत्राद्वारे अर्ज पाठवायचे नाहीत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना सर्व उमेदवारांनी अर्जामध्ये लिहिण्याची माहिती अचूकपणे लिहायचे आहे. चुकीची माहिती देणाऱ्या किंवा अपूर्ण अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. अर्जामध्ये उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव स्वतःचा पत्ता, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, पिनकोड यासंदर्भात कोणतीही माहिती खोटे लिहू नये.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा चालू मोबाईल नंबर आणि चालू ईमेल आयडी सदरील ICMR-NIRRCH Bharti 2024 भरतीची प्रक्रिया दरम्यान द्यायचा आहे. किंवा अर्जामध्ये लिहायचा आहे. याद्वारेच उमेदवारा सोबत पुढील संभाषण करण्यात येणार आहे.
- 6 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या तारखे पूर्वीच इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
- राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्था या ICMR-NIRRCH Bharti 2024 भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरातीची पीडीएफ उमेदवारांना वरती देण्यात आलेली आहे. पीडीएफ वाचून समजून घेऊन त्यानंतर उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
ICMR-NIRRCH Bharti 2024 | राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान येथील ICMR-NIRRCH Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच पुढील भरतीच्या प्रक्रिया करिता पात्र ठरणार आहेत. इतर उमेदवारांना भरतीसाठी अर्ज न करता संधी मिळणार नाही.
- या भरतीच्या करिता अर्ज भरला किंवा भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला म्हणून कोणत्याही उमेदवारांना सदरील संस्थेकडून कधीही TA / DA देण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- सदरील ICMR-NIRRCH Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे जर अनुचित प्रकार करण्यात आला तर आशा उमेदवारावर सदरील संस्थेद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि आशा उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी या संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. संकेतस्थळा बाबत माहिती वरती देण्यात आलेली आहे.