NABFID Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “उपाध्यक्ष (निश्चित मुदतीचा करार)” या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केले जाणार आहे. 30 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.
- 02 रिक्त जागा भरण्याकरिता नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील NABFID Bharti 2024 भरती मधून “उपाध्यक्ष (निश्चित मुदतीचा करार)” या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे भरती.
NABFID Bharti 2024 | नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) येथील होणाऱ्या NABFID Bharti 2024 भरती मधून “उपाध्यक्ष (निश्चित मुदतीचा करार)” या पदाकरिता 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरील भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ई-मेल च्या माध्यमातून मागवले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांसाठी भरतीसंदर्भातील सर्व माहिती सोप्या शब्दांत खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
NABFID Bharti 2024 | नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरती 2024 ची ठळक वैशिष्ट्ये
- पदाचे नाव: उपाध्यक्ष (Vice President)
- पदसंख्या: 02 जागा
- भरती प्रकार: कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- शैक्षणिक पात्रता: भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून CA, MBA किंवा कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी.
- वयोमर्यादा: सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षापर्यंत असावे.
- अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवार ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.
- ई-मेल पत्ता: ” recruitment@nabfid.org ” या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अधिकृत वेबसाईट: अधिक माहिती करिता उमेदवारांनी www.nabfid.org या संकेतस्थळाला भेट द्या.
-
NAFBID Bharti 2024 | नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी रिक्त पदांचे तपशील
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
उपाध्यक्ष (Corporate Strategy, Partnerships & Ecosystem Development) | 01 |
उपाध्यक्ष (Accounts) | 01 |
- उपाध्यक्ष (Corporate Strategy, Partnerships & Ecosystem Development)
- शैक्षणिक पात्रता:
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी CA पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार MBA किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी मिळवलेला असावा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अनुभव: संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे महत्त्वाचे आहे.
2. उपाध्यक्ष (Accounts)
- शैक्षणिक पात्रता:
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे अनुभव: अकाउंट्स, फायनान्स किंवा संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
NABFID Bharti 2024 | नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- ई-मेलद्वारे अर्ज:
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रे यांची पीडीएफ बनवायची आहे. बनवलेली पीडीएफ खालील ई-मेल पत्त्यावर पाठवायची आहेत.
- recruitment@nabfid.org या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- महत्त्वाच्या सूचना:
- भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक आणि बरोबर लिहायचे आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- उमेदवारांनी आपला अर्ज अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक आधी दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024 ही सदरील NABFID Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे
नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) ही भारतातील महत्वाची बँक आहे. ही बँक प्रामुख्याने मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य पुरवण्याचे काम करते. या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे देशातील पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी दीर्घकालीन प्रकल्पांना निधी उपलब्ध या बँकेद्वारे करून दिला जातो.
भरतीसंदर्भातील महत्त्वाचे दुवे
तपशील | दुवा |
---|---|
अधिकृत PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
अर्जासाठी अधिकृत वेबसाईट | www.nabfid.org |
NABFID Bharti 2024 | नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.
- नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा ईमेल आयडी उमेदवारांना जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन वेबसाईट द्वारे करायचा नाही. ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
- सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन बँकेच्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे नाहीत. ऑफलाइन पद्धतीने मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी पत्त्यावर उपस्थित राहून सुद्धा आपले अर्ज जमा करायचे नाहीत.
- नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांनी अर्ज ई-मेल द्वारे पाठवत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती लिहायची नाही. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- 30 नोव्हेंबर 2024 ही सदरील NABFID Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील NABFID Bharti 2024 भरतीची अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
- नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी येताना स्वखर्चाने यायचे आहे. भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे.
- नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथील भरती करिता जर उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
- सदरील भरती संदर्भात वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- वरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देण्यात आलेली अंतिम दिनांक त्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज जमा करणे आवश्यक आहे. जाहिरातीत दिलेल्या ईमेल आयडी द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- वरील भरती करिता पात्र असणाऱ्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पात्रतेची पूर्तता उमेदवाराकडून होत नसेल तर उमेदवारांनी अर्ज करायचे नाहीत.