Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे 210 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे 210 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. सदरील होणाऱ्या भरती मधून ” अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )” या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी भरतीचे नियोजन केलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 5 नोव्हेंबर 2024 ही आहे. या भरतीसाठी संस्थे कडून देण्यात आलेल्या पोर्टल द्वारे नोंदणी करायची आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे 210 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरती मधून ” अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) ” या पदाकरिता योग्य उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Table of Contents

Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  • सदरील Naval Ship Repair Yard Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित शाखेचा आयटीआय 65% गुणांसह उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • या भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2025 पर्यंत 14 ते 21 वर्षापर्यंत असले पाहिजे. त्याचबरोबर जे उमेदवार SC/ ST प्रवर्गातील आहेत अशा उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांकडून शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • सदरील Naval Ship Repair Yard Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना शासन नियमानुसार वेतनमान मिळेल.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कारवार आणि गोवा असेल.
Naval Ship Repair Yard Bharti 2024
Naval Ship Repair Yard Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी नेवल शिप रिपेअर यार्ड यांच्याकडून देण्यात आलेल्या वेबसाईट द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रत उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
  • ” The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka – 581 308.” या पत्त्यावर ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपली अर्जाची प्रत पाठवायचे आहे.
  • अप्रेंटिस ( नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार ) आणि अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) या दोन पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी आवश्यक सूचना खालील प्रमाणे.

  • नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे आणि ऑफलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील Naval Ship Repair Yard Bharti 2024 भरतीसाठी पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने किंवा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज भरत असताना स्वतःची शैक्षणिक पात्रता, स्वतःचे संपूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, पिनकोड या सर्व गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. जर कोणत्याही पद्धतीची चूक उमेदवाराकडून झाली तर त्या उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.
  • 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 30 दिवसाच्या आत मध्ये करायचा आहे.
  • जे उमेदवार सदरील नेवल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी इच्छुक आहेत आशा उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहे. आशा उमेदवारांनाच पदावर नियुक्ती देण्यात येईल.
  • नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सदरील Naval Ship Repair Yard Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर नेव्हल शिप रिपेअर यार्ड यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांची यादी नेवल शिप रिपेअर यार्ड यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवाराने संदर्भातील माहिती संकेतस्थळावर वाचावी.
  • सदरील भरती साठीच्या आवश्यक नियम व अटी जाहिरातीमध्ये दिलेले आहेत त्यामुळे सर्व उमेदवारांनी नेवल शिप रिपेअर यार्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड  येथील अप्रेंटिस शिप संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • प्रशिक्षणार्थी कायदा 1961 अंतर्गत सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नेवल शिप रिपेअर यार्ड यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
  • या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आयटीआय उत्तीर्ण असलेल्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही उमेदवारांकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • गोवा या ठिकाणी 30 जागा रिक्त आहेत. तर कारवार या ठिकाणी 180 जागा रिक्त आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 14 वर्षे पूर्ण असावे. 14 वर्षाच्या खालील वयाच्या उमेदवाराला सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.
  • ज्या उमेदवाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे आशा उमेदवारांना सुद्धा सदरील भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.
  • या Naval Ship Repair Yard Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची 150 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वजन 45 किलो पेक्षा कमी नसावे. उमेदवाराची छाती फुगवणे 5 सीएम पेक्षा अधिक भरावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे बाह्य व अंतर्गत अवयव नॉर्मल असणे गरजेचे आहे.
  • अप्रेंटिस कायदा 1961 अनुसार जर उमेदवाराने यापूर्वी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतलेला असेल. तर अशा उमेदवारांना पुन्हा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. गुणवत्ता यादीनुसार दोन्ही उमेदवारांना समान गुण असतील तर त्यापैकी जा उमेदवाराचे वय जास्त आहे आशा उमेदवाराला संधी देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी तो अर्ज दिलेल्या पत्त्यावर 30 दिवसाच्या आत मध्ये पोहोचवणे बंधनकारक आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  1. दहावीच्या मार्कशीट चे स्वयं स्वाक्षरीत केलेली प्रत
  2. आयटीआयच्या सर्व सेमिस्टर चे मार्कशीट स्वतः स्वाक्षरीत केलेले
  3. जातीच्या प्रमाणपत्राची स्वयं स्वाक्षरीत केलेली प्रत
  4. अपंग उमेदवारांकरिता ‘ बेंचमार्क अपंगत्व प्रमाणपत्र ‘ ची स्वयं स्वाक्षरीत केलेली प्रत.
  5. अर्ज करणारा उमेदवार नौदल संरक्षण कर्मचारी / सशस्त्र दलातील कर्मचारी यांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ( स्वयं स्वाक्षरीत प्रत ) जोडायचे आहे.
  6. उमेदवाराची सदरील प्रशिक्षणार्थी कार्यक्रमासाठी निवड झालेली आहे यासंदर्भातील प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड  येथील भरतीसाठी खालील महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • वरील Naval Ship Repair Yard Bharti 2024 प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 5 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • संबंधित प्रशिक्षण याविषयी वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment