New Satara College of BCA Solapur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर येथील निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” सहाय्यक प्राध्यापक ” या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. 2 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
गार्डन रिच शिप बिल्डर्स एड इंजिनियर्स लिमिटेड भरती
New Satara College of BCA Solapur Bharti 2024 | न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
- सहाय्यक प्राध्यापक ( कॉम्प्युटर सायन्स ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी चार जागा रिक्त आहेत.
- सहाय्यक प्राध्यापक ( इंग्रजी ) या पदाकरिता एकूण 01 जागा रिक्त आहेत.
- सहाय्यक प्राध्यापक ( गणित ) या पदाकरिता एकूण एक जागा रिक्त आहे.
- सहाय्यक प्राध्यापक ( स्टॅटिस्टिक ) या पदासाठी एकूण एक जागा रिक्त आहे.
- सहाय्यक प्राध्यापक ( एन्व्हायरमेंटल स्टडी ) या पदाकरिता एक जागा रिक्त आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरिता या जागा रिक्त आहेत. या भरती मधून भरल्या जाणाऱ्या सर्व जागा तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.
- सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे आहेत.
- न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीद्वारे अर्ज करायचे आहेत.
- ” प्राचार्य, न्यू सातारा कॉलेज BCA, पंढरपूर ” या पत्त्यावर इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी स्वतःचे अर्ज पाठवायचे आहेत.
- न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी ही तात्पुरत्या स्वरूपाची आणि कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता तासावर आधारित शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.
- भारत सरकारच्या नियमानुसार या पदावर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
- ज्या उमेदवारांना सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज प्राचार्य न्यू सातारा कॉलेज पंढरपूर यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी आपले अर्ज पोहोचवायचे आहेत.
- सदरील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात युनिव्हर्सिटी द्वारे मान्यताप्राप्त असलेली आहे.
New Satara College of BCA Solapur Bharti 2024 | न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट द्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा न्यू सातारा कॉलेज बीसीएस सोलापूर यांच्याकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी संस्थेच्या ईमेल आयडी वरती किंवा इतर कोणत्याही फसव्या लिंक द्वारे सदरील भरती करिता अर्ज करायचे नाहीत. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास कॉलेज जबाबदार राहणार नाही.
- सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना इच्छुक उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक आणि योग्य लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवारांचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- 2 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर मिळणारी अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- सदरील भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
New Satara College of BCA Solapur Bharti 2024 | न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर अखिल भारती साठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. असे उमेदवारा सदरील भरती करिता पात्र असणार आहेत. कोणत्याही उमेदवाराला या भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता कोणत्याही उमेदवाराला सदरील कॉलेज कडून TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे.
- न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार केला. तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
- न्यू सातारा कॉलेज बीसीएस सोलापूर यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कॉलेजच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
New Satara College of BCA Solapur Bharti 2024 | न्यू सातारा कॉलेज बीसीए सोलापूर यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- 2009 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये न्यू सातारा इन्स्टिट्यूट व न्यू सातारा कॉलेज ऑफ बीसीए यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता करण्याचे काम ही संस्था करत आहे. क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल करून जागतिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी ही संस्था आणि कॉलेज सज्ज आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि संगणक विज्ञान या क्षेत्रांमधील गुणवत्ता विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे लीडर्स तयार करण्याचे काम सदरील संस्था करत आहे. सदरील संस्थेद्वारे शाश्वत समाज निर्माण करण्याचे काम केले जाते.
- ग्रामीण भागातील शिक्षण हे एक ग्रामीण भागातील व्यक्तींचे जीवन बदलण्याचे साधन आहे. भारतातील संगणक प्रशिक्षणाचा दृष्टिकोन बाळगून आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम सदरील शिक्षण संस्था करत आहे. सध्या आयटीच्या युगामध्ये स्पर्धेमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये भारताच्या संस्कृतीचे जतन करणारे आणि बौद्धिक दृष्ट्या अतिशय हुशार विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम न्यू सातारा इन्स्टिट्यूट द्वारे करण्यात येत आहे.
- नवीन विद्यार्थ्यांना माहिती व दळणवळण तंत्रज्ञान या शाखेच्या नवीन नवीन संध्या उपलब्ध करून देणे. या क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरी मिळावी याकरिता योग्य ते मार्गदर्शन करणे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्यांना उच्च शिक्षण मिळवून देणे. संबंधित क्षेत्रामध्ये आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवून यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शन करणे.
- सध्या आयटी क्षेत्रामध्ये होणाऱ्या प्रगती मुळे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे. या संस्थेद्वारे यशस्वी आयटी व्यावसायिक तयार करण्याचे काम सुद्धा केले जाते.
- समाजामध्ये वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सफल करण्याकरिता व्यावसायिक शिक्षण त्याचबरोबर गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन त्याचा विकास करण्याचे काम सदरील संस्था करत आहे.