Oil India Limited Bharti 2024 | ऑल इंडिया लिमिटेड येथे 40 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Oil India Limited Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण ऑल इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून कंत्राटी इलेक्ट्रिशन, कंत्राटी मेकॅनिक, कंत्राटी सहयोगी अभियंता या पदांसाठी सदरील भरती मधून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवार मुलाखतीद्वारे भरले जाणार आहेत. 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता मुलाखतीचे दिनांक देण्यात आलेले आहेत. या तारखेला उमेदवारांची मुलाखत होणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ऑल इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. देण्यात आलेला लेख उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे.

  • 40 रिक्त जागांकरिता योग्य उमेदवार ऑल इंडिया लिमिटेड यांच्यावरती मधून भरले जाणार आहेत. 
  • ऑल इंडिया लिमिटेड येथील निघालेल्या भरती मधून कंत्राटी इलेक्ट्रिशियन, कंत्राटी मेकॅनिक, कंत्राटी सहयोगी अभियंता ही पदे भरली जाणार आहेत.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था येथे भरती.

Oil India Limited Bharti 2024 
Oil India Limited Bharti 2024

Oil India Limited Bharti 2024 | ऑल इंडिया लिमिटेड येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.

  • कंत्राटी इलेक्ट्रिशियन या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी इलेक्ट्रिशियन शाखेचा ITI शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा. 
  • कंत्राटी मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या जोराने मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. कंत्राटी मेकॅनिक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून दोन वर्षाचा आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. 
  • कंत्राटी सहयोगी अभियंता या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग शाखेमधून शासन मान्यता संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल सुपरवायझर प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. 
  • कंत्राटी इलेक्ट्रिशियन या पदाकरिता दरमहा 16640 रुपये वेतन मिळणार आहे. कंत्राटी मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 16,640 रुपये वेतन मिळणार आहे. कंत्राटी सहयोगी अभियंता या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 19,500 रुपये वेतन मिळणार आहे. 
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. 
  • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी ” कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, धुलिया जान, आसाम” या पत्त्यावर आपले अर्ज उमेदवारांनी पाठवायचे आहेत. 
  • कंत्राटी इलेक्ट्रिशियन या पदासाठी एकूण 18 जागा रिक्त आहेत. कंत्राटी मेकॅनिक या पदाकरिता दोन जागा रिक्त आहेत. कंत्राटी सहयोगी अभियंता या पदासाठी 20 जागा रिक्त आहेत. 
  • ऑल इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येईल. आरक्षणाचा फायदा उमेदवारांना शासकीय नियमानुसार मिळणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केलेल्या बोर्डाचे दहावीचे सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात येईल. इतर कोणत्याही पुराव्याला जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. सुरुवातीच्या सहा महिन्याकरिता सदरील भारताची कंत्राटी पद्धत असणार आहे. उमेदवाराच्या कामाच्या स्वरूपानुसार पुढील सहा महिन्याकरिता उमेदवाराला कंत्राटी स्वरूपाने मुदत वाढवता येईल.

Oil India Limited Bharti 2024 | ऑल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीचा पत्ता जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.

     

  • ऑल इंडिया लिमिटेड यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही वेबसाईट वा इतर कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी ऑल इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईट व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाईट द्वारे भरतीसाठी अर्ज करू नयेत. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास ऑल इंडिया लिमिटेड त्याला जबाबदार असणार नाही.

     

  • मुलाखतीला येताना सर्व उमेदवारांनी फॉर्मल कपड्यांमध्ये यायचे आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी मुलाखतीच्या सर्व नियमांचे पालन करायचे आहे. मुलाखती संदर्भात अधिक माहिती उमेदवारांना मुलाखतीच्या पूर्वी देण्यात येईल.

     

  • 21, 23 आणि 25 ऑक्टोंबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखतीला हजर राहायचे आहे.

     

  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. माहिती समजून घेण्याकरिता उमेदवारांनी ऑल इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. आणि त्यानंतरच अर्ज करावा.

Oil India Limited Bharti 2024 | ऑल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • ऑल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारास पुढील भरती करिता पात्र असणार आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.

     

  • मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून म्हणजेच ऑइल इंडिया लिमिटेड यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.

     

  • सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच ऑल इंडिया लिमिटेड प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार करण्यात आला. तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आशा उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल.

     

  • ऑल इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी ऑल इंडिया लिमिटेड अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यायचे आहे. ऑल इंडिया लिमिटेड यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

Oil India Limited Bharti 2024 | ऑल इंडिया लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

  • कंत्राटी इलेक्ट्रिशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन ची तारीख 20 ऑक्टोबर 2024 ही आहे. कंत्राटी मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची रजिस्ट्रेशन तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे. कंत्राटी सहाय्यक इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची रजिस्ट्रेशन तारीख 10 ऑक्टोबर 2024 या आहे. या तारखांना सकाळी 7:00 वाजल्यापासून ते 9:00 वाजेपर्यंत उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. रजिस्ट्रेशन करण्याकरिता उमेदवारांनी ” एम्पलोयी वेल्फेअर ऑफिस, नेहरू मैदान ऑइल, धुलिया जाना” या पत्त्यावर उपस्थित राहून करायचे आहे.
  • उमेदवारांनी ओरिजनल कागदपत्रांवर सत्य प्रति सोबत आणायचे आहेत. यामध्ये उमेदवाराने सध्याचा काढलेला पासपोर्ट साईज फोटो ( 3cm X 3cm ) आणायचा आहे. ओरिजनल आयडेंटी कार्ड त्यासोबत रहिवासी पुरावा असलेले प्रमाणपत्र आणायचे आहे. उमेदवारांनी सोबत एडमिट कार्ड, मार्कशीट, उत्तीर्ण सर्टिफिकेट दहावी परीक्षेचे, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, ओरिजनल जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, उमेदवार जर आर्मी रिटायर असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र. हे कागदपत्रे उमेदवारांनी सोबत घेऊन यायचे आहेत.
  • ऑल इंडिया लिमिटेड येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment