MDA International School Latur Bharti 2024 | एमडी रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथे 24 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
MDA International School Latur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथील निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून ” PGT, TGT, अबॅकस शिक्षक, निवासी शिक्षक, लेखापाल, रेक्टर ( महिला /पुरुष ), बसचालक आणि शिपाई” या पदांकरिता … Read more