Pre Primary School Bharti 2024 | प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथे 12 वी व पदवी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Pre Primary School Bharti 2024  12 वी व पदवी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कारण पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत अंतर्गत 1509 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. सदरील भरती मधील रिक्त जागा भरण्याकरिता पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 ही आहे. या भरती मधून भरली जाणारी पदे पुढील प्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी, नोडल ऑफिसर, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, शहर विस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी, जिल्हा उपवन अधिकारी. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 1509 जागांकरिता पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत यांच्याद्वारे भरती निघालेली आहे.
  • पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत येथील भरती मधून विशेष कार्यकारी अधिकारी, नोडल ऑफिसर, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, शहर विस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी, जिल्हा उपवन अधिकारी. या पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण भरती.

Table of Contents

Pre Primary School Bharti 2024 | पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत येथील भरती मधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • विशेष कार्यकारी अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • नोडल अधिकारी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • जिल्हा विस्तार अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थे कडून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • जिल्हा उप- विस्तार अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवी मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • तालुका विस्तार अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • तालुका उप- विस्तार अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • महिला सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • सामाजिक अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा MSW उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • शहर विस्तार अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • Pre Primary School Bharti 2024 या भरती करिता अर्ज करत असलेल्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधील पदांकरिता अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
Pre Primary School Bharti 2024
Pre Primary School Bharti 2024
  • सदरील भरतीसाठी Pre Primary School Bharti 2024 घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेच्या अगोदर एक तास उपस्थित रहावे.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा पास होणाऱ्या सर्व उमेदवारांना मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला पदावर नियुक्त करण्यात येणार आहे.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना याचा लाभ घेता येणार नाही.
  • सदरील भरती Pre Primary School Bharti 2024 ची प्रक्रिया संपूर्ण राज्यासाठी होणारा असली तरी उमेदवारांनी अर्ज करत असताना आवश्यक जिल्हा व तालुका याची माहिती देणे गरजेचे आहे. उमेदवाराला मिळालेले गुण आणि त्याने नमूद केलेले जिल्हा व तालुका यांची दखल घेऊन संबंधित उमेदवाराला त्या नोकरीच्या ठिकाणी नियुक्त करण्यात येईल.
  • लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र घेऊन येणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रांच्या आणि प्रमाणपत्रांच्या सत्य प्रति बरोबर आणाव्यात. उमेदवाराच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. जर कोणतेही कागदपत्र खोटे आढळल्यास. उमेदवाराला पदावर नियुक्त होता येणार नाही.
  • जे उमेदवार सदरील भरती मधील पदांची शैक्षणिक पात्रता पूर्ण करत आहेत आशा उमेदवारांना पदावर नियुक्ती मिळेलच असे नाही.

Pre Primary School Bharti 2024 | पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भारत यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे.

  • Pre Primary School Bharti 2024 सदरील भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा बहुपर्यायी असेल. ही परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्हीपैकी कोणत्यातरी एका पद्धतीने घेण्यात येईल. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील.
  • मराठी / हिंदी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित हे या बहुपर्यायी परीक्षेचे विषय असतील. मराठी / हिंदी या विषयासाठी एकूण 25 गुण असतील. सामान्य ज्ञान या विषयासाठी एकूण 25 गुण असतील. बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयासाठी 25 गुण असतील. इंग्रजी विषयाकरिता 25 गुण असतील.
  • घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न असतील. तर प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असतील. याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
  • घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या निकालानंतर https://www.preschoolcouncil.com/ या संकेतस्थळावर मुलाखती संदर्भात माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.25 गुण कमी करण्यात येणार आहेत.
  • बहुपर्यायी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही शंका असल्यास उमेदवारांनी परीक्षा झाल्यानंतर सात दिवसाच्या आत कळवायचे आहेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या शंकांचा विचार केला जाणार नाही.
  • सदरील परीक्षेची कठीणता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.

Pre Primary School Bharti 2024 | पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

  • पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद यांच्याद्वारे स्वीकारण्याची फक्त ऑनलाईन पद्धत राबवण्यात आलेली आहे.
  • सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी येथे क्लिक करा.
  • या Pre Primary School Bharti 2024 भरती करिता अर्ज सादर करण्याच्या आवश्यक सूचना जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा.
  • अर्ज भरलेल्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत मध्ये परीक्षा शुल्क भरायची आहे. परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरण्याकरिता वापरले गेलेले पेमेंट गेटवे हे शेवटच्या तारखेला बंद होणार आहेत. त्यामुळे उशिरा परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरताना अडचण येऊ शकते.
  • प्रत्येक उमेदवाराने अर्ज भरत असताना जिल्हा केंद्र निवडणे आवश्यक आहे.
  • एकदा निवडलेले जिल्हा केंद्र अंतिम राहील. त्यानंतर उमेदवारांनी कितीही विनंती केली तरी मान्य करता येणार नाही.
  • अर्ज भरत असताना जर उमेदवारांनी जिल्हा केंद्राची निवड केली नाही तर उमेदवाराच्या पत्त्या नुसार त्याला जिल्हा केंद्र देण्यात येईल किंवा त्याच्या नजीकचे जिल्हा केंद्र देण्यात येईल.

Pre Primary School Bharti 2024 | पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथील भरती शुल्क संदर्भात माहिती खालील प्रमाणे.

  • अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 750 रुपये असणार आहे.
  • परीक्षा शुल्क भरत असताना परीक्षा शुल्क सोबत बँक चार्जेस आणि पेमेंट गेटवे चार्जेस भरावे लागतील.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत माघारी देण्यात येणार नाही.
  • Pre Primary School Bharti 2024 या परीक्षेसाठी कोणत्याही उमेदवारांनी फक्त एका पदासाठी अर्ज करावा. एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू नये. कारण ही परीक्षा सर्व पदांकरिता एकाच वेळेस घेतली जाणार आहे.
  • यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग यांचा ऑनलाईन पेमेंट गेटवे द्वारे पेमेंट करण्याकरिता उपयोग होणार आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी पेमेंट गेटवे चा उपयोग करून शुल्क भरायची आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पेमेंट गेटवे च्या द्वारे पेमेंट केल्यानंतर त्याच्या खात्यावरून पैसे वजा झालेला मेसेज त्याच्या मोबाईल वरती येईल. त्यानंतर शुल्क भरणा झाल्याची माहिती वेबसाईट द्वारे देण्यात येईल. शुल्क भरल्याची पावती तयार होईपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी लॉग आऊट करू नये.
  • पेमेंट गेटवे द्वारे शुल्क भरत असताना कोणत्याही कारणामुळे जर शुल्क भरला गेला नाही तर उमेदवाराला परीक्षेला बसता येणार नाही.

Pre Primary School Bharti 2024 | पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद येथील भरतीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • 5 ऑक्टोबर 2024 पासून सदरील भरती करिता अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 21 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 12:00 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज भरू शकतात.
  • सदरील भरतीसाठी Pre Primary School Bharti 2024 अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरायची अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 12:00 वाजेपर्यंत आहे.
  • लेखी परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेचा कालावधी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचप्रमाणे मुलाखतीचा दिनांक व कालावधी सुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाइलमध्ये लॉगिन करून परीक्षेच्या अगोदर 10 दिवस प्रवेश पत्र प्रिंट काढून घेऊ शकता.
  • परीक्षेला प्रवेश मिळवण्याकरिता उमेदवाराकडे स्वतःचे प्रवेश पत्र असणे आवश्यक आहे.
  • जर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा दिनांक च्या अगोदर तीन दिवस प्रवेश पत्र मिळाले नाही तर त्या उमेदवाराने पुराव्याच्या आधारे info@preschoolcouncil.com या ईमेल आयडी वरती तक्रार नोंदवावी.
  • परीक्षेला येणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड च्या ऐवजी जर उमेदवाराकडे ऑनलाइन मिळालेले ई आधार कार्ड असेल तर त्या उमेदवाराला वैध मानले जाईल.
  • एकदा परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी परीक्षेला वेळेत यावे.
  • सदरील भरती Pre Primary School Bharti 2024 संदर्भात https://www.preschoolcouncil.com/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वैध समजण्यात येईल.
  • पूर्वपरीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या दिनांक अगोदर 10 दिवस ई-मेल द्वारे किंवा भ्रमणध्वनी द्वारे माहिती पुरवण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी योग्य उमेदवार नियुक्तीचा अंतिम निर्णय मुलाखतीनंतर घेण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज भरायच्या वेळेस देण्यात आलेला ई-मेल आयडी वारंवार चेक करत रहावा.

Leave a Comment