Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था येथे विविध जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 रयत शिक्षण संस्थेमार्फत भरती निघालेली आहे. सदरील भरती मधील पदे भरण्यासाठी रयत शिक्षण संस्था यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 95 रिक्त पदे सदरील भरती मधून भरायची आहेत. त्यासाठी संस्थे कडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरती मधून ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीद्वारे योग्य उमेदवाराची निवड या भरती मधून करण्यात येणार आहे. 7 ऑक्टोबर 2024 या तारखेला जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. रयत शिक्षण संस्था येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Table of Contents

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था मार्फत भरण्यात येणारी पदे खालील प्रमाणे.

रयत शिक्षण संस्था ही देशातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये विविध पदांसाठी आवश्यक उमेदवारांकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले असते. सध्याच्या भरती मधून ‘ सहाय्यक प्राध्यापक’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करायची आहे. या भरती मधून 95 रिक्त जागांसाठी सहाय्यक प्राध्यापक उमेदवाराची निवड करायची आहे.

  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एम.कॉम ही पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराला पदवी मध्ये 55% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. G.D.C & A, MS-CIT हे कोर्स उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे टॅली चे प्रमाणपत्र, टॅली चे योग्य ज्ञान, Ms- Excel, IT आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • रयत शिक्षण संस्था येथील ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ पदाच्या भरतीसाठी 40 वर्षापर्यंत चे उमेदवार अर्ज करू शकतात. वया मधील सवलतींसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • रयत शिक्षण संस्था यांच्या द्वारे 100 रुपये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून परीक्षा शुल्क म्हणून आकारण्यात येणार आहेत.
  • या Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • 7 ऑक्टोबर 2024 या तारखेला इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
  • ‘ एस.एम जोशी कॉलेज, हडपसर, पुणे’ या ठिकाणी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
  • रयत शिक्षण संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.
  • रयत शिक्षण संस्था यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.

  • रयत शिक्षण संस्था येथील Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या तारखेला मुलाखती ज्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू नयेत किंवा ई-मेल करू नयेत.
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत घेऊन यायची आहेत. सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्य आणि खरी असावीत. फसवेगिरी करणाऱ्या उमेदवारां वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • रयत शिक्षण संस्था यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार मुलाखत ही सात 07 ऑक्टोबर 2024 या तारखेलाच होणार आहे.
  • सदरील Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 भरतीसाठी अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] सदरील भरतीच्या मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचनांचे पालन करावे.

  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी एप्लीकेशन फॉर्म सोबत घेऊन यायचा आहे.
  • शैक्षणिक कागदपत्रे, जन्म प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलेडीटी यांच्या मूळ प्रति सोबतच सत्यप्रत केलेल्या प्रति सोबत आणायचे आहेत.
  • उमेदवारांची ओरिजनल कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलाखती वेळेस मूळ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला येताना स्वखर्चाने यायचे आहे. संस्थे कडून कोणत्याही स्वरूपाचा खर्च देण्यात येणार नाही.
  • सदरील भरती मधील पदे ही कंत्राटी स्वरूपाची भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी यावरती कायम स्वरूपाचा हक्क दाखवू नये.
  • राखीव प्रवर्गातील जागा ह्या राखीव उमेदवारा द्वारे भरण्यात येणार आहेत. जर राखीव प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसेल तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या नियम व अटींचे पालन करावे.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील नियम व अटी लागू असतील.

  • सदरील भरतीसाठी मुलाखत दिलेल्या उमेदवारांचीच पदावर नियुक्ती करण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थेकडून TA / DA देण्यात येणार नाही.
  • सदरील भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करण्यात आल्यावर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी फॉर्मल कपड्यात येणे बंधनकारक आहे.
  • रयत शिक्षण संस्था यांच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी खालील विषय आणि जागा रिक्त आहेत.

  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी एकूण 95 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागा विषयानुसार भरल्या जाणार आहेत.
  • मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, सायकॉलॉजी, झूलॉजी, स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स, बॉटनी, कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक्स, सोशियोलॉजी या विषयांसाठी ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे.
  • मराठी विषयासाठी दोन जागा रिक्त आहेत. इंग्रजी विषयासाठी दोन जागा रिक्त आहेत. फिजिक्स विषयासाठी 15 जागा रिक्त आहेत. केमिस्ट्री विषयासाठी 15 जागा रिक्त आहेत. सायकॉलॉजी विषयासाठी दोन जागा रिक्त आहेत. झूलॉजी विषयासाठी 20 जागा रिक्त आहेत. स्टॅटिस्टिक्स या विषयासाठी चार जागा रिक्त आहेत. गणित या विषयासाठी एक जागा रिक्त आहे. बॉटनी या विषयासाठी 20 जागा रिक्त आहेत. कॉमर्स या विषयासाठी पाच जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक्स या विषयासाठी आठ जागा रिक्त आहेत. सोसिओलॉजी या विषयासाठी एक जागा रिक्त आहे.
  • महाराष्ट्रातील सर्व नोकरीचे अपडेट साठी येथे क्लिक करा.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] सहाय्यक प्राध्यापक या पदाबद्दल माहिती खालील प्रमाणे.

  • प्राध्यापक या पेशामध्ये सर्वप्रथम प्राध्यापक त्यानंतर सहयोगी प्राध्यापक आणि त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक असे ज्येष्ठतेनुसार क्रम असतात. उमेदवाराकडे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेले चा अनुभव किंवा इतर संशोधनामध्ये काम केलेला अनुभव असेल तर त्याची नियुक्ती सहयोगी प्राध्यापक म्हणून करता येते.
  • अध्यापनामध्ये सहयोगी प्राध्यापक यांच्या खाली असलेल्या प्राध्यापकाला ‘ सहाय्यक प्राध्यापक ‘ असे म्हणतात. ज्या उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक व्हायचे आहे. आशा उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी 55% किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे पीएचडी / सेट परीक्षा / नेट परीक्षा यापैकी कोणत्याही एका मध्ये अहर्ता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राध्यापकांच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांचे एकूण पाच प्रकार पडतात. त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक – नियमित, सहाय्यक प्राध्यापक – करार पद्धतीने ( कंत्राटी / तदर्थ ), सहाय्यक प्राध्यापक – घड्याच्या तासाप्रमाणे ( रोजनदारी तत्त्वावर ), सहाय्यक प्राध्यापक – अभ्यागत, सहाय्यक प्राध्यापक – रजाकालीन या प्रकारांचा समावेश आहे.
  • वरील नमूद केलेल्या पाच प्रकारांमधील सहाय्यक प्राध्यापकांचे काम कशाप्रकारे असते हे आपण थोडक्यात पाहूया.
  • सहाय्यक प्राध्यापक ( नियमित ) – अशा प्रकारच्या प्राध्यापकांना आठवड्यामध्ये एकूण 16 तास अध्यापन करणे गरजेचे असते. या प्राध्यापकांना नोकरीमध्ये निवृत्ती वयाच्या साठाव्या वर्षी असते. चांगले वेतन म्हणजेच शासनाच्या नियमानुसार यांना वेतन मिळते.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
  • सहाय्यक प्राध्यापक ( करार पद्धत ) – या प्रकारच्या सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती निव्वळ कंत्राटी तत्त्वावर केलेली असते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच यांची निवड केली जाते. पुन्हा मिळालेली नोकरी ही एक ठराविक कालावधीसाठी असते. कायमस्वरूपी नोकरी नसते. करार संपल्यानंतर उमेदवाराला कामावरून कमी करता येते.
  • सहाय्यक प्राध्यापक ( घड्याळी तासिका ) – कायमस्वरूपी सहाय्यक प्राध्यापक, कंत्राटी स्वरूपी सहाय्यक प्राध्यापक यांपेक्षा सहाय्यक प्राध्यापक ( घड्याळी तासिका ) हा प्रकार थोडा वेगळा आहे. यामध्ये उमेदवाराची निवड शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला न करता शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही आठवडे उलटल्यानंतर केली जाते. यांची नोकरी एका सेमिस्टर पूर्ती मर्यादित असते. दुसऱ्या सेमिस्टरला यांची नियुक्ती पुन्हा करावी लागते. आठवड्यामध्ये 16 तासापेक्षा जास्त अध्यापन यांना करावे लागते. त्या बदल्यात खूपच अल्प मोबदला देण्यात येतो.
  • सहाय्यक प्राध्यापक ( अभ्यागत ) – या प्रकारामध्ये उमेदवाराला महाविद्यालयाकडून ठराविक विषयाचे अध्यापन करण्याकरिता नियुक्त केले जाते. Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 त्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता उमेदवाराला ठराविक मानधन दिलेले असते.
  • सहाय्यक प्राध्यापक ( रजाकालीन ) – प्राध्यापक गुणवत्ता सुधार योजना या अंतर्गत किंवा इतर योजनेअंतर्गत महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांना दीर्घकालीन रजेवर जावे लागते. त्यानंतर अध्यापनासाठी सहाय्यक प्राध्यापक ( रजा कालीन ) यांना नियुक्त करण्यात येते. यांचा नोकरीचा कालावधी मर्यादित असतो. शासकीय नियमानुसार इतर प्राध्यापकांना जे वेतन दिले जाते त्यानुसारच यांना सुद्धा वेतन दिले जाते. त्यामुळेच या सहाय्यक प्राध्यापक प्रकाराला रजाकालीन असे नाव पडलेले आहे.
  • घड्याळी तासिका तत्वावरील सहाय्यक प्राध्यापकांचे दोन प्रकार पडतात. यामध्ये प्रथम म्हणजे अनुदानित तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापक आणि द्वितीय म्हणजे विनाअनुदानित तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापक. अनुदानित तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांना शासन नियमानुसार वेतन मिळते. तर विनाअनुदानित तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांना अल्प प्रमाणात आर्थिक मोबदला मिळतो.
  • ज्या उमेदवाराला सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करायचे आहे. त्या उमेदवाराकडे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेला अनुभव असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे संशोधन क्षेत्रात काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील तारखा लक्षात ठेवाव्यात.

  • 7 ऑक्टोबर 2024 या तारखेला पात्र असणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
  • 7 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाही.
  • सदरील Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्वच उमेदवारांनी रयत शिक्षण संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरातीचा संदर्भ घ्यावा.

Leave a Comment