[ SAIL Bharti 2024 ] स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी.

SAIL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 51 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ” परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण ” या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तीन ते पाच डिसेंबर 2024 या तारखे दरम्यान मुलाखतीला दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

[ SAIL Bharti 2024 ] स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

दुर्गापुर स्टील कारखाना (DSP), स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) चं एक महत्त्वाचं युनिट आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही एक महारत्न कंपनी आहे. पात्र आणि इच्छुक नर्स साठी “ परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण ” साठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. या प्रशिक्षणासाठी DSP चं 600-bedded multi-specialty hospital, M&HS department च्या अंतर्गत आहे.

SAIL Bharti 2024
SAIL Bharti 2024

महाराष्ट्र सीमाशुल्क विभाग येथे भरती.

परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण – पदसंख्या आणि आवश्यकता :

  1. परिचारिकांचे प्रावीण्य प्रशिक्षण ची संख्या 51 आहे.
  2. जास्तीत जास्त वय मर्यादा : 30 वर्षापर्यंत राहील ( मुलाखतीच्या दिनांकापासून तारीख मोजण्यात येईल. )
  • वयामध्ये देण्यात येणारी सूट :
  • OBC-NCL या प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
  • SC/ST या प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.

उमेदवारांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ( मुलाखतीच्या तारखेपर्यंत पूर्ण असावी. ):

a) शैक्षणिक पात्रता :

  • B.Sc. ( नर्सिंग ) किंवा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग & मिडवायफरी
  • b) इंटरशिप प्रमाणपत्र जर गरज असेल तर.
  • c) सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.

डिपार्टमेंट संदर्भातील नियम खालील प्रमाणे :

परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण साठी ICU/NICU/BICU, मेडिसिन, सर्जरी, Obstetrics & स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कॅज्युअलटी, ऑर्थोपेडिक्स, कोविड-19, चेस्ट, आणि allied areas यामध्ये ट्रेनिंग मिळणार आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी आणि कामाचे एकूण तास :

  1. प्रशिक्षण कालावधी : 18 महिने
  2. दररोज कामाचे तास : 8 तासांच्या शिफ्ट्स असतील. आठवड्यात 1 दिवस off मिळेल.

मानधन आणि अलाउन्स :

  1. मासिक मानधन : ₹10,000/-
  2. वैयक्तिक नॉलेज प्रमाणे मानधन : उपस्थिती वर आधारित.
  • मासिक उपस्थिती :
  • 20 किंवा जास्त दिवस: ₹260 प्रति दिवस
  • 15-19 दिवस: ₹130 प्रति दिवस
  • 15 पेक्षा कमी दिवस: अलाउन्स नाही.

सुविधा :

या प्रशिक्षणामध्ये उमेदवाराला विविध सुविधा देण्यात आलेले आहेत.

वैद्यकीय सुविधा :

प्रशिक्षणा दरम्यान फक्त स्वतः साठी DSP Hospital मध्ये सुविधा मिळेल.

सुट्टीसाठी योजना :

प्रशिक्षण च्या काळात 15 दिवस खास सुट्टी मिळणार. एका वेळी जास्तीत जास्त 10 दिवस सुट्टी घेता येईल.

निवड प्रक्रिया :

  1. मुलाखत :
  2. उमेदवाराला मुलाखतीसाठी दिलेल्या तारीख आणि वेळवर उपस्थित राहावं लागेल. जास्तीत जास्त 70 उमेदवारांना दररोज मुलाखत साठी निवड होतील. उर्वरित उमेदवारांना पुढच्या दिवशी मुलाखत साठी बोलावले जातील.
  3. निवड प्रक्रिया :
  • उमेदवाराला मुलाखतीमध्ये मिळालेले मार्क
  • दोन उमेदवारांना समान गुण झाल्यास, उमेदवाराची निवड (B.Sc. / Diploma) च्या अवरेज मार्क वरून निवड होईल.
  1. कागदपत्र प्रमाणपत्र:
  2. ओरिजनल डॉक्युमेंट / डॉक्युमेंट व्हेरिफाय होतील. निवड प्रक्रिया पूर्ण न झाल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल.

प्रशिक्षणाचे पूर्ण माहिती आणि प्रमाणपत्र:

  1. निवड झालेल्या उमेदवारांना परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी ऑफर लेटर दिलं जाईल.
  2. प्रशिक्षण पूर्णपणे केल्यावर ‘ प्राविण्य प्रशिक्षण प्रमाणपत्र’ दिलं जाईल.

अर्ज कसा करावा:

पात्र आणि इच्छुक उमेदवाराने मुलाखती साठी उपस्थित राहावं. भरलेले अर्ज आणि सही केलेले अर्ज, आवश्यक कागदपत्र सोबत न्यायचं आहे.

आवश्यक पात्रता खालील प्रमाणे :

  1. नागरिकत्व : अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  2. कमीत कमी वय : 18 वर्ष.
  3. उमेदवाराचे प्रमाणपत्र : शैक्षणिक प्रमाणपत्र , व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र, जात / कॅटेगरी आणि जन्म प्रमाणपत्र तारीख च्या प्रमाणपत्रांची वैधता मुलाखतीच्या तारखेपर्यंत असावी.
  4. मुलाखतीला यायचा खर्च : उमेदवाराला स्वतःच्या खर्चावर मुलाखती साठी यावं लागेल.
  5. बंधनता : प्रशिक्षण कामाकरिता सदरील भरती आहे; DSP मध्ये कायमस्वरूपी ची नोकरी कोणत्याही उमेदवाराला मिळणार नाही.

महत्वाच्या सूचना :

  • DSP हॉस्पिटलला कोणतेही कारण न सांगता उमेदवाराची निवड रद्द करता येणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराचा अर्ज सुद्धा कोणतेही कारण न सांगता रद्द करण्याचा अधिकार आहे.
  • निवड प्रक्रिया दरम्यान दबाव आणल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द होईल.
  • चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

मुलाखतीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :

  1. शहर : दुर्गापुर
  2. दिनांक : 03-12-2024 ते 05-12-2024
  3. उपस्थित राहायची वेळ : सकाळी 9:30 ते दुपारी 3:00
  4. स्थळ : DIV School, DSP Main Hospital च्या जवळ, J.M. Sengupta Road, B-Zone, Durgapur-713205
  5. कॉन्टॅक्ट पर्सन : Mr. Tapas Kumar Saha, DM (HR-M&HS), Contact No.- 0343-2746225

निष्कर्ष :

DSP च्या या परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण मध्ये सहभाग घेऊन प्राविण्य नर्स ना त्यांच्या व्यावसायिक कौशल्य विकसित करायची संधी आहे. जर पात्रता योग्य असेल, तर मुलाखतीसाठी वेळेत पोहोचणं गरजेचे आहे.

[ SAIL Bharti 2024 ] स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याचा पत्ता उमेदवारांना जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे.
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे नाहीत.
  • उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून जाहिरातीचा शेवट देण्यात आलेले अर्ज भरून मुलाखतीच्या ठिकाणी जमा करायचे आहेत.
  • 5 डिसेंबर 2024 ही सदरील भरती करिता स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेली मुलाखतीची अंतिम दिनांक आहे.
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. जाहिरात वाचल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करावा.
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांना सदरील भरती मध्ये संधी मिळणार आहे. इतर कोणत्याही उमेदवाराला थेट नियुक्त होता येणार नाही.
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थेकडून कसल्याही स्वरूपात TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
  • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड गुणवत्ता यादी द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीला मिळालेले गुण आणि उमेदवाराला पदवीला मिळालेले गुण यांचा यामध्ये समावेश असले.
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • 3 ते 5 डिसेंबर 2024 या तारखे दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. वेळ संपल्यानंतर येणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे मुलाखतीला येणाऱ्या सर्व उमेदवारांनी फॉर्मल कपडे घालून यायचे आहे.

Leave a Comment