CDAC Bharti 2024 | प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

CDAC Bharti 2024

CDAC Bharti 2024 – ही संधी आहे सरकारी नोकरी आणि आकर्षक वेतनश्रेणीच्या शोधात असणाऱ्या अभियंता पदवीधरांसाठी. प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) अंतर्गत शास्त्रज्ञ बी या पदांसाठी 22 रिक्त जागांवर भरती होणार आहे. देशभरातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या लेखात आपण अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सर्व महत्त्वाची … Read more