DCC Bank Bharti 2024 | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून लिपिक आणि शिपाई या दोन पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. सदरील भरती मधून लिपिक पदाकरिता 261 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर शिपाई पदाकरिता 97 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 19 ऑक्टोबर … Read more