PM Internship Scheme 2024 | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत 8000+ उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

PM Internship Scheme 2024 

PM Internship Scheme 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरतीचे आयोजन भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने केलेले आहे. या होणाऱ्या भरती मधून 8000+ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘PM इंटर्नशिप योजना ‘ या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाकरिता योग्य उमेदवार निवडण्यात येणार आहेत. सदरील भरतीसाठी इच्छुक … Read more