Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिका येथे 38 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
Thane Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण ठाणे महानगरपालिका त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 38 जागांच्या नोकरी संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ठाणे महानगरपालिका येथील भरती मधून 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 21 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत सदरील भरती करिता उमेदवार अर्ज करू शकतात कारण ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक … Read more