Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया येथे 1500 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Union Bank of India Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण युनियन बँक ऑफ इंडिया येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून 1500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. युनियन बँक द्वारे होणाऱ्या भरती मधून ” स्थानिक बँक अधिकारी (LBO) ” या पदाकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सदरील भरती करिता 13 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीची अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. माहिती समजून घेण्यासाठी खालील देण्यात आलेला लेख उमेदवारांनी वाचावा.

  • 1500 रिक्त जागांकरिता युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे भरतीचे नियोजन करण्यात आलेली आहे.

     

  • सदरच्या होणाऱ्या Union Bank of India Bharti 2024 भरती मधून ” स्थानिक बँक अधिकारी ( LBO ) ” या पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.

भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती.

Union Bank of India Bharti 2024
Union Bank of India Bharti 2024

Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • सदरील Union Bank of India Bharti 2024 भरती करिता अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे.

     

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

     

  • Union Bank of India Bharti 2024 सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

     

  • या भरती करिता युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

     

  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
  • 23 ऑक्टोबर 2024 या तारखेला सदरील भरती ची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

     

  • लोकल बँक ऑफिसर पद हे प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या समतोल असणारे पद आहे. या पदासाठी सदरील भरती काढण्यात आलेली आहे.

     

  • 24 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून सात रेल्वे भरतीसाठी अर्ज करायला उमेदवारांनी सुरुवात करायची आहे. कारण या तारखेपासून अर्ज स्वीकारायला सुरुवात होणार आहे.

     

  • 13 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या तारखेनंतर मिळणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

     

  • Union Bank of India Bharti 2024 भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी या चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे.

     

  • सदरील Union Bank of India Bharti 2024 भरतीसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा आणि मुलाखत ही अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता आव्हानात्मक असणार आहे. भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करायची आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रोसेस फॉलो करायचे आहे. इच्छुक उमेदवारांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्यायची आहे. त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर असलेल्या करियर बटन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर उमेदवारांना येणाऱ्या लिस्टमध्ये “Recruitment of Local Bank Officer 2024” हा पर्याय दिसेल. त्यावर उमेदवारांनी क्लिक करून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि प्रक्रिया समजून घ्यावी. देण्यात आलेल्या ‘ अप्लाय ऑनलाईन ‘ या बटन वर क्लिक उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.

     

  • अर्ज भरायला सुरुवात करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून स्वतःचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा उपयोग करून लॉगिन करून अर्ज भरायला सुरुवात करायची. अर्ज भरत असताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळख प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी अपलोड करायचे आहेत. ऑनलाइन पेमेंट गेटवे च्या माध्यमातून उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरायचे आहे. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे.

Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासंदर्भातील लिंक आणि प्रक्रिया जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून प्रक्रिया समजून घ्यावी.

     

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी बँकेच्या पत्त्या द्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नयेत.

     

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती लिहू नये. असे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून रद्द करण्यात येईल.

     

  • 13 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही.

     

  • युनियन बँक ऑफ इंडिया येथील लोकल ऑफिसर या पदाच्या भरती संदर्भात अधिक माहिती का जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करावी.

Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहेत.

  • युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरती द्वारे ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत.

     

  • युनियन बँक ऑफ इंडिया येथील Union Bank of India Bharti 2024 भरतीसाठी लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी किंवा वैद्यकीय चाचणी याकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.

     

  • युनियन बँक ऑफ इंडियाच्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला. तर अशा उमेदवारावर बँकेकडून कारवाई करण्यात येईल.

     

  • युनियन बँक ऑफ इंडिया येथील भरतीच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या चाचणीची तारीख लवकरच कळवण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांमधून वेटिंग लिस्ट ला असणाऱ्या उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर करण्यात येईल.
  • युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया या बँक संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

  • भारतातील प्रमुख नॅशनल बँक पैकी एक महत्त्वाची बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया ही आहे. या बँकेची स्थापना 1999 रोजी झालेली होती. प्रमुख मुख्यालय मुंबई येथे आहे. भारत सरकारच्या मालकीच्या बँकांपैकी युनियन बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे. भारतातील नागरिकांना सदरील बँक बँकिंग सुविधा पुरवत असते.
  • आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक या दोन बँकेचे 1 एप्रिल 2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विलीनीकरण झालेले होते. युनियन बँक ऑफ इंडिया च्या संपूर्ण भारत देशात 7500+ शाखा आहेत. या बँकेचे ATM नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये एकूण 11,000 पेक्षा जास्त एटीएम आहेत. बँकिंग सुविधा विकसित करून ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सुविधा ॲप द्वारे देण्याचे काम युनियन बँक ऑफ इंडिया करत आहे.

Leave a Comment